SL vs IND 3rd Odi Live Streaming: तिसरा आणि शेवटचा सामना कधी-कुठे पाहता येणार?

Sri Lanka vs India 3rd Odi Live Streaming: श्रीलंका आणि टीम इंडिया एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी सज्ज आहेत.

SL vs IND 3rd Odi Live Streaming: तिसरा आणि शेवटचा सामना कधी-कुठे पाहता येणार?
sri lanka vs india cricketImage Credit source: sri lanka cricket
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 6:02 PM

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर चरिथ असालंकाकडे श्रीलंकेची धुरा आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा कधी होणार आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कधी?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना बुधवारी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, खलील अहमद, रियान पराग आण हर्षित राणा.

श्रीलंका क्रिकेट टीम: चरिथ असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालगे, कामिंदू मेंडिस, अकिला दानंजया, जेफ्री वांडरसे, असिथा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, निशान मदुशंका, महीश तीक्षाना, एशान मलिंगा आणि मोहम्मद शिराज.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.