Sunil Gavaskar: BCCI वर भडकले गावस्कर, सरळ सुनावलं, ‘तुम्ही त्याचं टॅलेंट वाया घालवताय’

सुनील गावस्कर यांच्यामते, 'त्या' प्लेयरवर अन्याय होतोय, टीम इंडियाच्या या प्लेयरला पूर्ण सपोर्ट केलाय.

Sunil Gavaskar: BCCI वर भडकले गावस्कर, सरळ सुनावलं, 'तुम्ही त्याचं टॅलेंट वाया घालवताय'
sunil-gavaskar
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 7:30 PM

मुंबई: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. क्रिकेट संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर ते नेहमीच आपली मत स्पष्टपणे मांडत असतात. टीम इंडियातील एका खेळाडूवर अन्याय होत असल्याने गावस्कर सध्या नाराज आहेत. त्यांनी बीसीसीआयवर आपला राग काढला. सुनील गावस्कर यांनी या खेळाडूला सपोर्ट केला. भारतीय टीम मॅनेजमेंटवर त्यांनी निशाणा साधला. तुम्ही त्याच टॅलेंट वाया घालवताय असं गावस्कर म्हणाले.

BCCI वर गावस्कर भडकले

2023 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे. ही टुर्नामेंट आता जास्त लांब नाहीय. या परिस्थितीत टीम इंडिया 2023 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि शुभमन गिल यापैकी कोण ओपनिंगला जाणार? या प्रश्नाच उत्तर शोधतेय. या विषयावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मोठं विधान केलय.

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला गावस्करांचा सपोर्ट

भारतीय टीममध्ये शिखर धवनसोबत अन्याय होत असल्याचं गावस्करांच मत आहे. 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मासोबत शिखर धवन ओपनिंगसाठी प्रबळ दावेदार असल्याचं गावस्कर मानतात. “टीम इंडियाला नेहमीच एका रायटी आणि लेफ्टी बॅट्समनची ओपनिंगसाठी गरज होती. शिखर धवनमुळे तुम्हाला तो पर्याय मिळतो” असं गावस्कर म्हणाले.

तुम्ही त्याच टॅलेंट वाया घालवताय

“शिखर धवनकडे भरपूर अनुभव आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीसाठी तो योग्य खेळाडू आहे. सिनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत, तो फक्त जागा भरण्याचा एक पर्याय नाहीय” असं सुनील गावस्कर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.