IND vs AFG : IPL मध्ये नडणाऱ्या नवीन उल हकला किंग कोहलीचा कडक सिक्स, पाहा Video

Virat Kohli Six against Naveen ul Haq : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आज पुन्हा निराशा केली. मात्र एक कडक सिक्स मारला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs AFG : IPL मध्ये नडणाऱ्या नवीन उल हकला किंग कोहलीचा कडक सिक्स, पाहा Video
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 8:56 PM

टी-20वर्ल्ड कप सुपर-8 मधील टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरू आहे. टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सावध सुरूवात केली होती. परंतु आजही दोघे लवकर आऊट झाले. विराट कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. विराटने आपल्या 24 धावांच्या खेळीमध्ये नवीन उल हक याला एक कडक सिक्सर मारला. आयपीएल मधील दोघांच्या वादाची आणि त्यासोबतच पाकिस्तानच्या हॅरिस रॉफ याला मारलेल्या षटकाराची सर्वांना आठवण झाली.

पाहा व्हिडीओ:-

आजच्या सामन्यात रोहित शर्मा 20 धावा (1 चौकार, 0 षटकार), विराट कोहली 24 धावा (0 चौकार 1 षटकार) आणि रिषभ पंत 20 धावा (4 चौकार)  मारत आऊट झाले. रोहित परत एकदा लेफ्ट आर्म बॉलरच्या जाळ्यात अडकला. राशिद खानने पंत आणि कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवलं. टीम इंडिया किती टार्गेट करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
VIDEO फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?
VIDEO फडणवीस-ठाकरेंचा पुन्हा एकत्र प्रवास, लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?.
मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?
मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?.
'लालपरी'चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, या मागणीसाठी उतरणार रस्त्यावर
'लालपरी'चे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार, या मागणीसाठी उतरणार रस्त्यावर.
लाज वाटते, लोकमधून जनावरांसारखा प्रवास; हायकोर्टाकडून रेल्वेचे वाभाडे
लाज वाटते, लोकमधून जनावरांसारखा प्रवास; हायकोर्टाकडून रेल्वेचे वाभाडे.
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवस मेगाब्लॉक पण कधी, कुठे?
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवस मेगाब्लॉक पण कधी, कुठे?.
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?.
बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?
बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?.
चालीसा, पुष्पा ते बाण... कोण कुणाला कॉपी करतंय? नवनीत राणांचा दावा काय
चालीसा, पुष्पा ते बाण... कोण कुणाला कॉपी करतंय? नवनीत राणांचा दावा काय.
मविआत CM कोणाचा? दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
मविआत CM कोणाचा? दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?.
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका.