Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: IND vs NED Live मॅचमध्ये त्याने केलं प्रपोज, तिने काय उत्तर दिलं? VIDEO

T20 World Cup: 'ती' इतकी भारावून गेली की, 'त्या' क्षणी काय बोलायचं? हेच तिला कळत नव्हतं, तिने मग....

T20 World Cup: IND vs NED Live मॅचमध्ये त्याने केलं प्रपोज, तिने काय उत्तर दिलं? VIDEO
ind vs ned love storyImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 6:18 PM

सिडनी: वेगवेगळ्या मार्गांनी जोडीदाराला प्रपोज करण्याचे हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत. काहीजण मुलीला प्रपोज केल्याची बाब खाजगी ठेवतात, तर काही सर्वांसमक्ष जाहीरपणे लग्नाची मागणी घालतात. भारतातून आलेल्या एका युवकाने हजारो जणांसमोर आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्याचा मार्ग निवडला. त्याने सर्वांसमोर आपल्या भावना, प्रेम व्यक्त केलं.

त्या मुलीच्या हावभावावरुन तिचा….

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज भारत आणि नेदरलँडमध्ये सामना झाला. ही मॅच सुरु असताना युवकाने मुलीला प्रपोज केला. आयसीसीच्या अधिकृत पेजवर हा व्हिडिओ शेयर करण्यात आलाय. या युवकाने गुडघ्यावर बसून तू माझ्याशी लग्न करशील का? अशी मागणी घातली. प्रियकराने अशा प्रकारे प्रपोज केल्याचे पाहून ती मुलगी सुद्धा भारावली. आश्चर्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. एकूणच त्या मुलीच्या हावभावावरुन तिचा होकार असल्याचे संकेत मिळाले.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

कमेंटमध्ये काय म्हटलय?

ग्राऊंडमध्ये ही लव्हस्टोरी सुरु असताना प्रेक्षकांचा एकच गोंगाट सुरु होता. ते टीम इंडियासाठी चियर करत होते. हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर 7 लाखापेक्षा जास्तवेळ पाहिला गेलाय. या व्हिडिओला 1 लाखापेक्षा जास्त लाइक्स असून अनेक कमेंटसचा वर्षाव आहे.

‘हा खरा मॅन ऑफ द मॅच आहे’, असं एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. हा परफेक्ट प्लान होता, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘हे आधी करा. हॅप्पी स्टेडियम रिंग सेरेमनी’ अशी तिसऱ्याने कमेंट केलीय. ‘स्टेडियम ही प्रपोज करण्याची नवीन जागा आहे’, असं चौथ्याने म्हटलय. बहुतेक जण इमोजीमधून व्यक्त झाले आहेत.

राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.