IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूच्या हास्याने उर्वशी रौतेला कशी लाजली, ते या VIDEO मध्ये पहा

IND vs PAK: टीम इंडिया सध्या आशिया कप स्पर्धेत खेळतेय. सलग दोन विजयानंतर पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव झाला. आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंशिवाय फॅन्सची नजर अभिनेत्री उर्वशी रौतेलावर सुद्धा आहे.

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूच्या हास्याने उर्वशी रौतेला कशी लाजली, ते या VIDEO मध्ये पहा
Urvashi Rautela Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 6:24 PM

मुंबई: टीम इंडिया सध्या आशिया कप स्पर्धेत खेळतेय. सलग दोन विजयानंतर पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव झाला. आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंशिवाय फॅन्सची नजर अभिनेत्री उर्वशी रौतेलावर सुद्धा आहे. उर्वशी रौतेला सध्या दुबईमध्ये आहे. टीम इंडियाला चीयर करण्यासाठी ती नेहमीच स्टेडियममध्ये हजर असते. भारत-पाकिस्तान दोन्ही सामन्यांच्यावेळी उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये हजर होती.

सोशल मीडियावर तिच्या उपस्थितीची बरीच चर्चा झाली. उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह सुद्धा दिसतोय.

उर्वशीच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नसीम शाह

उर्वशी रौतेलाने भारत-पाकिस्तान सामन्याशी संबंधित वेगवेगळ्या क्षणांचा एक व्हिडिओ बनवला. हा VIDEO तिने इन्स्टाग्राम स्टोरीरवर शेयर केलाय. या व्हिडिओ मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह सुद्धा आहे. नसीम शाहच्या हास्यावर उर्वशी रौतेला लाजल्याचं या व्हिडिओ मध्ये दिसतं.

लोक काय म्हणतायत?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फॅन्स दोघांबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत. दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याचं काही जण बोलतायत. काहींच्या मते पंतला जळवण्यासाठी उर्वशीने हे सर्व केलय. उर्वशीने सोशल मीडियावर एडिटेड व्हिडिओ शेयर केलाय. फॅन्स हा व्हिडिओ शेयर करतायत.

पहिल्या सामन्याचा व्हिडिओ

भारत-पाकिस्तान मध्ये पहिला सामना झाला. त्या मॅचमधील व्हिडिओ उर्वशीने सोशल मीडियावर शेयर केलाय. नसीम शाहच्या हास्यावर उर्वशीची Reaction दिसते. सध्या उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतमध्ये वाद सुरु आहे. उर्वशीच्या एका मुलाखतीनंतर हे भांडण सुरु झालं. परस्परांच नाव न घेता, उर्वशी आणि ऋषभमध्ये ही लढाई सुरु आहे. सत्य काय आहे? ते कोणालाच माहित नाही. पण या दोघांच्या भांडणावर सोशल मीडियाच बारीक लक्ष आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.