IND vs SA: शतक हुकलं तरी कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रम, गांगुली, धोनी, रणतुंगाला मागे टाकलं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 79 धावा केल्या. 2022 मध्ये खेळलेला हा त्याचा पहिला डाव देखील होता आणि गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठी खेळीदेखील.

| Updated on: Jan 12, 2022 | 10:52 AM
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 79 धावा केल्या. 2022 मध्ये खेळलेला हा त्याचा पहिला डाव देखील होता आणि गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठी खेळीदेखील. केपटाऊनमध्ये विराटचे शतक हुकले असले तरी एक मोठा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.

1 / 5
विराट कोहलीने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात 79 धावा करत सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. हा विक्रम तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आशियाई कर्णधाराशी संबंधित आहे. विराट आता या बाबतीत नंबर वन बनला आहे.

2 / 5
सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मिळून 911 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आता हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराटने आता आफ्रिकेच्या भूमीवर सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 1003 धावा केल्या आहेत.

3 / 5
या बाबतीत विराट आणि गांगुलीनंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेत 674 धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आहे, ज्याने तेथे 637 धावा केल्या आहेत.

4 / 5
धोनीने दक्षिण आफ्रिकेत सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 592 धावा केल्या आहेत. आणि तिथे सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो 5 व्या क्रमांकावर आहे.

धोनीने दक्षिण आफ्रिकेत सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 592 धावा केल्या आहेत. आणि तिथे सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो 5 व्या क्रमांकावर आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.