Marathi News Sports Cricket news Virat kohli became highest run scorer asian captain in south africa defeats sourav ganguly dhoni ranatunga
IND vs SA: शतक हुकलं तरी कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रम, गांगुली, धोनी, रणतुंगाला मागे टाकलं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 79 धावा केल्या. 2022 मध्ये खेळलेला हा त्याचा पहिला डाव देखील होता आणि गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठी खेळीदेखील.