Virat Kohli: खराब वेळ आली की, सगळच बदलतं, विराटला ICC कॅप्टनशिप वरुनही हटवलं , पाकिस्तानी खेळाडूची निवड

वेळ बदलते, तेव्हा सगळचं बदलून जातं. विराट कोहलीच्या बाबतीत असंच सुरु आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद गेल्यानंतर आता ICC च्या टीमचे कर्णधारपदही विराटकडून काढून घेण्यात आलं आहे.

| Updated on: Jan 20, 2022 | 6:02 PM
वेळ बदलते, तेव्हा सगळचं बदलून जातं. विराट कोहलीच्या बाबतीत असंच सुरु आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद गेल्यानंतर आता ICC च्या टीमचे कर्णधारपदही विराटकडून काढून घेण्यात आलं आहे. मागच्या चार वर्षांपासून विराट ICC च्या या टीमचा कॅप्टन होता.

1 / 5
ICC च्या वनडे टीम ऑफ द इयरच्या कर्णधारपदावर मागच्या चार वर्षांपासून विराटची निवड करण्यात आली आहे. पण यावेळी हे कर्णधारपद विराटकडून काढून घेण्यात आलं आहे, विराट कोहली आता कुठल्याही फॉर्मेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नाहीय, हेच ICC चं कर्णधारपद जाण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

2 / 5
2016 ते 2019 अशी सलग चारवर्ष विराट ICC च्या सर्वश्रेष्ठ वनडे संघाचा कर्णधार राहिला आहे. 2020 मध्ये या संघाची निवड आयसीसीने केली नाही. 2021 जेव्हा ICC ने संघ निवडला, त्यावेळी कर्णधारपद बदलेलं होतं.

3 / 5
ICC ने विराट कोहलीच्या जागी पाकिस्तानच्या बाबर आजमकडे ICC वनडे टीमचं कर्णधारपद दिलं आहे. ICC ने बाबर आजमला टी-20 टीम ऑफ द इयरचं कर्णधारही बनवलं आहे.

4 / 5
ICC वनडे टीम ऑफ द इयरच्या कर्णधारांमध्ये भारताचा दबदबा राहिला आहे. मागच्या 13 वर्षात ICC ने 12 वेळा संघ निवडला. ज्यात नऊवेळा भारतीय कर्णधार होते. म्हणजे तीन वेळाच भारताव्यतिरिक्त अन्य देशांच्या खेळाडुंना कर्णधारपदाची संधी मिळालीय. भारताचा एमएस धोनी सर्वाधिक पाच वेळा  ICC वनडे टीम ऑफ द इयरचा कर्णधार राहिला आहे. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर येतो. रिकी पाँटिंग (2010), एबी डिविलियर्स (2015) आणि बाबर आजम (2021) यांना प्रत्येकी एकदा कर्णधार बनवलं आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.