सराव सत्रादरम्यान मनी माऊची मैदानात हजेरी, विराटच्या फोटोवर अनुष्काची कमेंट, कोहलीचा भन्नाट रिप्लाय

नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

| Updated on: Nov 23, 2021 | 6:41 PM
टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2021) भारतीय संघात (Indian Cricket team) काही मोठे बदल झाले. ज्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)टी-20 संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार झाला आहे. तसेच विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) टी-20 मालिकेतून विश्रांती घेतली. तसेच उर्वरीत 2 कसोटी सामन्यापैकी पहिल्या सामन्यावेळी विराट उपलब्ध नसेल. तो थेट दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानात संघात पुनरागमन करणार आहे.

1 / 5
पत्नी अनुष्कासोबत (Anushka Sharma) मुंबईत राहणारा विराट सध्या वानखेडे मैदानावर सरावासाठी जात असून नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यात तो मैदानात अचानक आलेल्या एकामांजरीला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे.

2 / 5
विराटने अगदी प्रेमाने मांजरीला आपल्या मांडीवर घोऊन एक फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. विराटने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सरावादरम्यान आलेल्या या कूल कॅट करुन सर्वांना हॅलो!'

विराटने अगदी प्रेमाने मांजरीला आपल्या मांडीवर घोऊन एक फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. विराटने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सरावादरम्यान आलेल्या या कूल कॅट करुन सर्वांना हॅलो!'

3 / 5
सराव सत्रादरम्यान मनी माऊची मैदानात हजेरी, विराटच्या फोटोवर अनुष्काची कमेंट, कोहलीचा भन्नाट रिप्लाय

4 / 5
अनुष्काने कमेंटमध्ये लिहिलं आहे, 'हॅल्लो बिल्ली.' ज्या कमेंटला विराटने रिप्लाय दिला आहे की, 'दिल्लीचा मुलगा आणि मुंबईची मांजर'. दरम्यान दोघांच्या या कमेंटला चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

अनुष्काने कमेंटमध्ये लिहिलं आहे, 'हॅल्लो बिल्ली.' ज्या कमेंटला विराटने रिप्लाय दिला आहे की, 'दिल्लीचा मुलगा आणि मुंबईची मांजर'. दरम्यान दोघांच्या या कमेंटला चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.