Shane Warne Death Case: कोण आहे परशुराम पांडे? मृत्यूच्या चार तास आधी शेन वॉर्नने घेतली होती गळाभेट

Shane Warne Death Case: शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. शेन वॉर्नला शेवटचं जिवंत पहणाऱ्या व्यक्तींमध्ये 44 वर्षांचा परशुराम पांडेही आहे.

| Updated on: Mar 09, 2022 | 2:23 PM
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचं चार मार्चला थायलंडमध्ये निधन झालं. तो सुट्टया एन्जॉय करण्यासाठी तिथे गेला होता. AFP/ICC

1 / 10
शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. म्हणजे कुठलाही घातपात झालेला नाही. आता शेन वॉर्नच्या अखेरच्या क्षणाबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. Facebook

2 / 10
शेन वॉर्नला शेवटचं जिवंत पहणाऱ्या व्यक्तींमध्ये 44 वर्षांचा परशुराम पांडेही आहे. शेन वॉर्नच निधन होण्याच्या चार तास आधी त्याने परशुराम पांडेची भेट घेतली होती. वॉर्न थायलंडच्या ज्या व्हिलामध्ये उतरला होता, त्याच्याजवळच परशुराम पांडेच टेलर शॉप आहे. PTI

3 / 10
 चार मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेन वॉर्न Brioni tailors  या दुकानात गेला होता. परशुराम पांडेच्या या दुकानात वॉर्न आधी सुद्धा आला होता. 2019 मध्ये वॉर्नने त्याच्या दुकानातून 10 सूट खरेदी केले होते. शेन वॉर्न परशुराम पांडेला ओळखत होता.

4 / 10
शेन वॉर्न त्या दिवशी भेटायला आला, तेव्हा तो खूप आनंदात होता. कारण खूप वेळानंतर तो थायंलडमध्ये आला होता. परशुराम पांडेची त्याने गळाभेटही घेतली. डेलीमेलने हे वृत्त दिलं आहे. शेन वॉर्नच्या अकाली निधनाने परशुराम पांडेलाही मोठा धक्का बसला आहे. PTI

5 / 10
अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता. PTI

6 / 10
शेन वॉर्नचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर एक महिला रुग्णवाहिकेत गेली होती. ती एकटीच अर्धा मिनिट आतमध्ये होती. रुग्णवाहिकेमध्ये शिरताना तिच्या हातात फुलांचा एक पुष्पगुच्छही होता. ती वॉर्नच्या मृतदेहाजवळ अर्धा मिनिट थांबली होती. ती जर्मन महिला शेन वॉर्नची मैत्रीण होती.

7 / 10
 शेन वॉर्नचा मृत्यू होण्याच्या काही तास आधी काही महिला विला मध्ये आल्याचं समोर आलं आहे. मसाजसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. शेन वॉर्नच्या मित्रांनी त्यांना मसाजसाठी बोलावलं होतं.

8 / 10
शेन वॉर्नच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर चार महिला रिसॉर्टमधून बाहेर येताना दिसल्या. दोन महिला शेन वॉर्नच्या मित्राची मसाज करत होत्या. शेन वॉर्न जवळ कुठलीही महिला गेली नाही.

9 / 10
शेन वॉर्नच्या मृत्यूच्या काहीतास आधी काय घडलं? त्या बद्दल आता रोज नवनवीन वेगळी माहिती समोर येत आहे.

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.