टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये 5 नावं, महेला जयवर्धने आघाडीवर
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आला असून ते पुढे हा कालावधी वाढवण्यातही इच्छूक नाहीत. त्यामुळे आता नवा मुख्य प्रशिक्षक कोण या चर्चेला चांगलच उधाण आलं असून काही नावांची खास चर्चा आहे.
Most Read Stories