धनश्रीचा डान्स पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल, ‘लुटेरा’मधल्या गाण्यावर डान्स करुन चाहत्यांच्या मने लुटली!

धनश्री वर्मा नेहमी पाश्चिमात्य संगीतावर ठेका धरत असते. पण तिने या वेळी सॉफ्ट गाण्यावर ताल धरलाय. सोनाक्षी सिन्हाच्या लुटेरा गाण्यातील 'संवार लूँ....' या गाण्यावर ठेका धरला. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance on lootera Film)

धनश्रीचा डान्स पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल, 'लुटेरा'मधल्या गाण्यावर डान्स करुन चाहत्यांच्या मने लुटली!
धनश्री वर्माचा डान्स पुन्हा व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:39 AM

मुंबई : भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma) ही विविध डान्स स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरुन डान्सचे नवनवे प्रकार ती प्रेक्षकांना दाखवते. आताही धनश्रीने एक नवा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत चाहत्यांची वाहवा मिळवलीय. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance on lootera Film)

लुटेरामधल्या गाण्यावर डान्स करुन प्रेक्षकांची मने जिंकली

धनश्री वर्मा नेहमी पाश्चिमात्य संगीतावर ठेका धरत असते. पण तिने या वेळी सॉफ्ट गाण्यावर ताल धरलाय. सोनाक्षी सिन्हाच्या लुटेरा गाण्यातील ‘संवार लूँ….’ या गाण्यावर ठेका धरला. तिचा हा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावलाय. लुटेरामधलं ‘सवार लूँ’ हे गाणं गायिका मोनाली ठाकूरने गायलंय.

सोशल मीडियाची राणी धनश्री

धनश्री वर्माचं एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला 15 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत. धनश्री इंस्टाग्रामवर देखील तितकीच अॅक्टिव्ह असते. प्रत्येक दिवसाची खबरबात ती आपल्या प्रेक्षकांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. अनेक गाण्यांना रिक्रिएट करून त्या गाण्यावर उत्तम डान्स करण्यासाठी धनश्री प्रसिद्ध आहे. धनश्रीने 2014 सायली डी वाय पाटील डेंटल कॉलेज मधून पदवी प्राप्त केली आहे.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच चहलची पोलखोल केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा तिच्या डान्सचा व्हिडीओ देखील तुफान लोकप्रिय झाला होता.

व्यवसायाने डेंटिन्स, कोरिओग्राफर, व्हिडीओला लाखोंचे संख्येने व्ह्यूज

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघंही विवाहबंधनात अडकले. भल्याभल्यांची विकेट घेणारा युजवेंद्रची विकेट धनश्रीने घेतलीय. धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance on lootera Film)

हे ही वाचा :

‘तेरी नजरों ने कुछ ऐसा जादू किया…’, चहलची बायको धनश्रीचा डान्स Video पाहिला?

Video : चहलच्या बायकोचे पुन्हा लटके-झटके; पडद्याआडून युजवेंद्र प्रेक्षक, धनश्री म्हणते…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.