Suryakumar yadav ने एका सुंदर पाकिस्तानी अँकरच जिंकलं मन

या अँकरची T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भरपूर चर्चा आहे.

Suryakumar yadav ने एका सुंदर पाकिस्तानी अँकरच जिंकलं मन
Zainab abbas-suryakumar YadavImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 2:28 PM

एडिलेड: पाकिस्तानच T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये प्रदर्शन खूपच खराब आहे. पाकिस्तानचा भारतापाठोपाठ झिम्बाब्वेने पराभव केला. त्यांचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं कठीण आहे. पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरतेय. पण त्यांच्या एका अँकरची मात्र या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भरपूर चर्चा आहे. ती ऑस्ट्रेलियात यशाचे झेंडे रोवत आहे.

तिच्या सौंदर्याची चर्चा

या पाकिस्तानी अँकरच नाव आहे, जैनब अब्बास. जैनब पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. अँकरिंग बरोबरच जैनब तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा चर्चेत असते. जैनब अब्बास सध्या टी 20 वर्ल्ड कप 2022 कव्हर करतेय. याच दरम्यान तिने भारतीय मॅचविनर्ससोबतही चर्चा केली.

जैनबने पोस्टमध्ये काय म्हटलय?

जैनब सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. पर्थवर दोघांमध्ये चर्चा झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार जबरदस्त खेळला. सूर्यकुमारच्या त्या इनिंगने जैनबच मन जिंकलं. जैनबने तिच्या इन्स्टाग्रामवर सूर्यकुमार सोबतच्या मुलाखतीचा फोटो पोस्ट केलाय. क्रिकेट विश्वातील नंबर 1 टी 20 फलंदाज सूर्यकुमार यादव बरोबर उत्तम चर्चा असं जैनबने तिच्या पोस्टमध्ये म्हटलय.

विराट कोहलीची मोठी फॅन

जैनब अब्बासने एडिलेडमध्येही भरपूर एन्जॉय केलं. बुधवारी ही पाकिस्तानी अँकर एडिलेड स्टेडियमच्या छतावर चढली होती. तिथे तिने काही फोटो काढले. टी 20 वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर जैनब अब्बासने विराट कोहलीचा इंटरव्यू घेतला होता. ही पाकिस्तानी अँकर विराट कोहलीची मोठी फॅन सुद्धा आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.