IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात
या विजयासह बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
अबुधाबी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने बंगळुरुला विजयासाठी 85 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 2 विकेट्स गमावत 13.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर गुरुकीरत मानने नाबाद 21 धावा केल्या. या विजयासह बंगळुरुने मुंबईला पछाडत पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. IPL 2020 KKR vs RCB Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Live
That's a BIG WIN for #RCB here in Abu Dhabi as they beat #KKR by 8 wickets.#Dream11IPL pic.twitter.com/qgNXRFpzYE
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुची चांगली सुरुवात झाली. अॅरॉन फिंच आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने 46 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर अॅरॉन फिंच 16 धावांवर बाद झाला. फिंचच्या मागोमाग देवदत्त पडीक्कल 25 धावांवर रनआऊट झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि गुरुकीरत मान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. विराटने नाबाद 18 तर गुरुकीरतने नाबाद 21 धावा केल्या. कोलकाताकडून लॉकी फॅर्ग्युसनने एकमेव विकेट घेतली.
याआधी कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाता डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला. बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताला बंगळुरुच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनचच झटके द्यायला सुरुवात केली. इयॉन मॉर्गनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. कोलकाताकडून कर्णधार मॉर्गनने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसनने छोटी खेळी केली. या दोघांनी प्रत्येकी अनुक्रमे 12 आणि 19 धावा केल्या. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या 8 धावाच दिल्या. तसेच त्याने 2 निर्धाव टाकल्या. युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
[svt-event title=”बंगळुरुचा शानदार विजय” date=”21/10/2020,10:39PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता” date=”21/10/2020,10:18PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : बंगळुरु 77-2 (12 Over) गुरकीरत मान -21*, विराट कोहली-10*https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुच्या 8 ओव्हरनंतर धावा ” date=”21/10/2020,10:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : बंगळुरु 48-2 (8 Over) गुरकीरत मान -1*, विराट कोहली-1*https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”देवदत्त पडिक्कल आऊट, सलामी जोडी माघारी” date=”21/10/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]
Lockie Ferguson comes into the attack and gets the wicket of Finch. This is followed by a run-out and Padikkal departs.#RCB two down with 46 runs on the board.#Dream11IPL pic.twitter.com/CjI1PDSot8
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”21/10/2020,9:54PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : बंगळुरुला पहिला धक्का, अॅरॉन फिंच आऊट https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुची चांगली सुरुवात,पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर स्कोअर” date=”21/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]
At the end of the powerplay, #RCB are 44/0
Live – https://t.co/XUEBCQIfuL #Dream11IPL pic.twitter.com/hltbCp7M83
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुचा 4 ओव्हरनंतर स्कोअर” date=”21/10/2020,9:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : बंगळुरु 28-0 (4 Over) अॅरॉन फिंच-9*, देवदत्त पडिक्कल-15*https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुच्या डावाला सुरुवात” date=”21/10/2020,9:39PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : बंगळुरुच्या डावाला सुरुवात, विजयासाठी 85 धावांचे आव्हान https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 85 धावांचे आव्हान” date=”21/10/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताचा डाव गडगडला, बंगळुरुला विजयासाठी 85 धावांचे माफक आव्हान https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलाकाताला सातवा धक्का” date=”21/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताला सातवा धक्का, कर्णधार इयोन मॉर्गन आऊटhttps://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताला सहावा धक्का ” date=”21/10/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताला सहावा धक्का, पॅट कमिन्स आऊट https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताचा अर्धा संघ तंबूत” date=”21/10/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताला पाचवा धक्का, दिनेश कार्तिक आऊट https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाता 4 ओव्हरनंतर” date=”21/10/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाता 14-4 (2 Over) इयोन मॉर्गन-0*, दिनेश कार्तिक-0*https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताला चौथा धक्का” date=”21/10/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताला चौथा धक्का, टॉम बॅंटन आऊट https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताची तिसरी विकेट” date=”21/10/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताला तिसरा धक्का, शुभमन गिल आऊट https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताने गमावले झटपट 2 विकेट्स” date=”21/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : राहुल त्रिपाठी पाठोपाठ नितीश राणा आऊट, कोलकाताला दुसरा धक्का https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”21/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी आऊट https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात” date=”21/10/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KKR vs RCB Live : कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात, शुभमन गिल-राहुल त्रिपाठी सलामी जोडी मैदानात https://t.co/y4yXi0ZIU3 #IPL2020 #KKR #RCB #RCBvsKKR #KKRvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”21/10/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #KKRvRCB#Dream11IPL pic.twitter.com/bhrXy6IX62
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू” date=”21/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]
Match 39. Royal Challengers Bangalore XI: D Padikkal, A Finch, V Kohli, AB de Villiers, GM Singh, C Morris, W Sundar, I Udana, M Siraj, N Saini, Y Chahal https://t.co/f7jGBFPoEm #KKRvRCB #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाता प्लेइंग इलेव्हन ” date=”21/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]
Match 39. Kolkata Knight Riders XI: S Gill, R Tripathi, N Rana, T Banton, E Morgan, D Karthik, P Cummins, L Ferguson, K Yadav, P Krishna, V Chakravarthy https://t.co/f7jGBFPoEm #KKRvRCB #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोलकाताने टॉस जिंकला ” date=”21/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]
#KKR have won the toss and they will bat first against #RCB.#Dream11IPL pic.twitter.com/mJdzd1erji
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
[/svt-event]
Abu Dhabi will play host to Match 39 of #Dream11IPL as #KKR will square off against #RCB
Preview by @ameyatilak https://t.co/8v4XKEhT2g #Dream11IPL pic.twitter.com/T8k1cevRTr
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना कोलकाता आणि बंगळुरु या दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरु आणि कोलकाता अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुचे एकूण 12 तर कोलकाताचे 10 पॉइंट्स आहेत. प्लेऑफच्या अंतिम 4 मध्ये पोहचण्यासाठी हा विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र कोणता संघ कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
A look at the Points Table after Match 38 of #Dream11IPL pic.twitter.com/SYfSXoIumI
— IndianPremierLeague (@IPL) October 20, 2020
हेड 2 हेड
आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता आणि बंगळुरु एकूण 25 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यापैकी बंगळुरुने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाताने बंगळुरुवर 14 सामन्यात मात केली आहे. या मोसमात झालेल्या याआधीच्या सामन्यात बंगळुरुने कोलकाताचा पराभव केला होता.
कोलकाता नाइट राइडर्स : इयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, टॉम बेंटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे कर्णधार अॅडम झॅम्पा.
संबंधित बातम्या :
IPL 2020, RCB vs KKR : बंगळुरुकडून कोलकाताचा 82 धावांनी धुव्वा
IPL 2020 KKR vs RCB Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Live