Copa America Final Winner : विजयानंतर अर्जेंटीना संघाचा जल्लोष, मेस्सीला अश्रू अनावर, पाहा फोटो
फुटबॉल जगतातील एक मानाची फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) अखेर पार पडला. अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते. ज्यात अर्जेंटीनाने अवघ्या एका गोलच्या फरकाने सामना आपल्या नावे केला.
Most Read Stories