टेनिससाठी सोडलं शिक्षण, 21 वर्षाच्या वयात जगातील तिसऱ्या क्रमांकावर विजय, आता जिंकला सर्वात मोठा खिताब

जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला नमवत रशियाच्या डेनिल मेदवेदेवने इतिहास रचला. त्याने आयुष्यातील पहिलं ग्रँड स्लॅम पटकावलं.

| Updated on: Sep 13, 2021 | 3:01 PM
रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने (daniil medvedev) अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच (Novak Djokovic) याला  6-4, 6-4, 6- 4 च्या फरकाने सरळ तीन सेट्ममध्ये मात दिली. या विजयासह त्याने आयुष्यातील पहिले ग्रँडस्लॅम मिळवलं आहे.

1 / 5
डॅनिल मेदवेदेवचा जन्म मॉस्कोमध्ये झाला होता. त्याचे वडिल कंप्यूटर इंजीनियर होते. मेदवेदेवच्या आईने त्याला टेनिस शिकण्यासाठी एका क्लबमध्ये घातलं. तिथून डॅनिलचं टेनिस करीअर सुरु झालं. गणित आणि भौतिकशास्त्रात पदवीचं शिक्षण घेणारा डॅनिल टेनिससाठी शिक्षण मध्येच सोडून फ्रान्सला गेला. त्याठीकाणी तो टेनिसचा सराव करु लागला.

2 / 5
ग्रँडस्लॅम या भव्य स्पर्धेत डॅनिल केवळ पाच वर्ष जुना आहे. त्याने 2017 मध्ये पहिल्यांदा विम्बल्डनच्या रुपात पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने पहिल्या फेरीत त्यालवेळी टेनिस जगतात नंबर तीनवर असणाऱ्या स्टान वावरिंकाला मात दिली होती.

3 / 5
मेदवेदेवने 2019 मध्ये पहिल्यांदा टॉप 10 मध्ये जागा मिळवली. ज्यानंतर आज त्याने 20 ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या नोव्हाकला नमवत आयुष्यातील पहिलं ग्रँडस्लॅम मिळवलं आहे.

मेदवेदेवने 2019 मध्ये पहिल्यांदा टॉप 10 मध्ये जागा मिळवली. ज्यानंतर आज त्याने 20 ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या नोव्हाकला नमवत आयुष्यातील पहिलं ग्रँडस्लॅम मिळवलं आहे.

4 / 5
टेनिस विश्वात आतापर्यंत राफेल नदाल आणि रॉडर फेडरर या दिग्गजांसह नोव्हाकनेही 20 ग्रँडस्लॅम पटकावले आहेत. त्यानंतर आजची स्पर्धा जिंकताच नोव्हाक 21 म्हणजेचत सर्वाधिक पदकं मिळवण्यात यशस्वी झाला असता. पण डॅनिलने त्याला ही कामगिरी करण्यापासून रोखलं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.