दीपिका पादुकोण विरुद्ध पीव्ही सिंधू, दोघींमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना, पाहा PHOTO
अभिनेत्री होण्याआधी बॅडमिंटन खेळणारी दीपिका ही प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. तिला आधीपासूनच बॅडमिंटनमध्ये रस असून नुकतीच ती ऑलिम्पिक पदकवीर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना दिसून आली.
![भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हीला बॅडमिंटनमध्ये रस असल्याचं साऱ्यानाच माहित आहे. दरम्यान तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ती भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू (PV Sindhu) हिच्यासोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/22055407/deepiak_and_pv.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![या फोटोजमध्ये दीपिकाने कोणत्याही प्रकारचं मेकअप केलेलं नसल्याचंही दिसून येत आहे, ती सिंधूसोबत एका प्रोफेशनल बॅडमिंटन कोर्टवर बॅडंमिंटन खेळताना दिसत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/22055420/deepika_playing_badm_qekrQ.jpg)
2 / 5
![पीव्ही सिंधू ही भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू आहे. तिने नुकत्याच झालेल्या टोक्यो
ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/22055424/pv_s.jpg)
3 / 5
![दीपिका अभिनेत्री असण्यासोबतच एक एक बॅडमिंटनपटूही असून अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शालेय जीवनात ती बॅडमिंटनपटू असल्याचं याआधीच तिने सांगितलं होतं. दरम्यान तिची आणि सिंधूची मैत्री असल्याचं यापूर्वीही दिसून आलं होतं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/22055412/deepiak_vs_pv.jpg)
4 / 5
![दिपिका सिंधू सोबत बॅडमिंटन खेळताना एका काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी ती तिच्या कॅलरीज बर्न करत असावी अशा कमेंट काही चाहत्यांनी केल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/22055416/deepika.jpg)
5 / 5
![विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी... विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-vindo-kambali-7.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sara-tendulkar-sea-enjoy.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ
![धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-dhanashree-verma.jpg?w=670&ar=16:9)
धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो
![काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-kriti-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी ! Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/k3.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !