IPL 2025 : बाप रे….अर्शदीपला आयपीएलमध्ये एक चेंडू टाकण्यासाठी मिळणार इतके लाख रुपये

IPL 2025 : पंजाब किंग्सने RTM चा वापर करुन डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला आपल्यासोबत जोडलं आहे. अर्शदीप सिंहसाठी 18 कोटी रुपये खर्च केले आहेत. इतक्या महागड्या गोलंदाजाच्या एका चेंडूची किंमत आयपीएल 2025 मध्ये किती असणार? जाणून घ्या.

IPL 2025 : बाप रे....अर्शदीपला आयपीएलमध्ये एक चेंडू टाकण्यासाठी मिळणार इतके लाख रुपये
Arshdeep SinghImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:49 AM

IPL 2025 साठीच मेगा ऑक्शन नुकतच पार पडलं. आता वेळ आहे Action ची. त्यासाठी अजून थोडावेळ थांबावं लागेल. त्याआधी आयपीएल 2025 मध्ये अर्शदीप सिंहच्या एका चेंडूची किंमत किती असणार? ते जाणून घ्या. IPL 2025 च्या ऑक्शनमध्ये RTM चा वापर करुन पंजाब किंग्सने अर्शदीप सिंहला स्वत:सोबत जोडलं. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला T20 स्पेशलिस्ट मानलं जातं. म्हणूनच त्याच्यासाठी 18 कोटी रुपयाची इतकी मोठी रक्कम खर्च करताना पंजाब किंग्सने मागेपुढे पाहिलं नाही.

अर्शदीप सिंह आयपीएलमध्ये सर्वाधिक किंमतीला विकला गेलेला भारतीय गोलंदाज आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात तो जो चेंडू टाकणार, त्याची किंमत किती असेल?. त्याच्या एका चेंडूची किंमत शोधण्यासाठी आम्ही गुणाकार-भागाकार केला, तेव्हा लक्षात आलं की, त्याच्या एका चेंडूची किंमत लाखो रुपये आहे. आमच्या कॅलक्युलेशनुसार, अर्शदीप सिंह आयपीएल 2025 मध्ये प्रत्येक चेंडू टाकणार त्याची किंमत 5.36 लाख रुपये असेल.

तो आपल्या टीमचा स्ट्राइक बॉलर

हे गणित कसं सोडवलं, ते समजून घ्या. आयपीएल 2025 मध्ये प्रत्येक टीमला ग्रुप स्टेजमध्ये 14 सामने खेळायचे आहेत. प्रत्येक गोलंदाज चार ओव्हर टाकणार. अर्शदीप सिंह प्रत्येक मॅचमध्ये कमीत कमी इतक्या ओव्हर तर नक्कीच टाकेल. तो आपल्या टीमचा स्ट्राइक बॉलर आहे. एका ओव्हरमध्ये 6 चेंडू असतात. चार ओव्हरच्या हिशोबाने 14 सामन्यात होतात 336 चेंडू. अर्शदीप सिंहची किंमत आहे 18 कोटी रुपये. 336 चेंडूंना 18 कोटी रुपयांनी भागलं, तर 5.36 लाख रुपये प्रति चेंडू किंमत येते. आयपीएल 2025 मध्ये अर्शदीपच्या प्रत्येक चेंडूची ही किंमत आहे.

अर्शदीप सिंहने आतापर्यंत T20 मध्ये किती विकेट घेतलेत?

अर्शदीप सिंहने एक रेकॉर्ड बनवला आहे. T20 मध्ये 200 विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये बेस्ट स्ट्राइक राखणारा भारतीय गोलंदाज आहे. अर्शदीपने T20 मध्ये 15.7 च्या स्ट्राइक रेटने 151 सामन्यात 200 विकेट घेतले आहेत. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात 27 नोव्हेंबरला त्याने हा टप्पा गाठला.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....