IPL 2024 : ‘मी मिताली राजसोबत लग्न करणार…’, शिखर धवन याचा मोठा खुलासा

Shikhar Dhawan : शिखर धवन आणि मिताली राज अडकणार विवाहबंधनात? नुकताच झालेल्या एका शोमध्ये क्रिकेटपटूने केलाय मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिखर धवन आणि मिताली राज यांच्या नात्याची चर्चा, नक्की काय सत्य?

IPL 2024  : 'मी मिताली राजसोबत लग्न करणार...', शिखर धवन याचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 11:12 AM

भारतीय क्रिकेट संघाची क्रिकेटपटू मिताली राज ही महिला प्रीमियर लीग (WPL) मधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आहे. तर क्रिकेटपटू धवन आयपीएल 2024 मध्ये PBKS (पंजाब किंग्स) कडून खेळला. सांगायचं झालं तर, शिखर धवन – मिताली राज कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान, जिओ सिनेमाच्या धवन करेंगे या शोमधील एका मुलाखतीत धवनने मितालीसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. शिखर म्हणाला, मिताली राजसोबत त्याच्या लग्नाच्या अफवा होत्या.

भारताचा फलंदाज शिखर धवनने स्वत:बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. क्रिकेटपटू म्हणाला, एकदा मिताली राजसोबत त्याच्या लग्नाच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. शिवाय शिखर याने अपघातानंतर पुन्हा क्रिकेट विश्वात पदार्पण करणाऱ्या ऋषभ पंत याचं देखील कौतुक केलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

सांगायचं झालं तर, मिताली राज, शिखर धवन याच्या ‘धवन करेंगे’ शोमध्ये उपस्थितीत राहिली. यावेळी धवन म्हणाला, ‘मी ऐकलं आहे की, माझं लग्न मिताली राज हिच्यासोबत होणार आहे….’ यावर दोघे देखील मोठ्याने हासू लागतात. शोमध्ये शिखर याने मिताला हिला तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले…

शोमध्ये शिखर याने ऋषभ याचं देखील कौतुक केलं. ‘अपघातानंतर त्याने स्वतःला ज्या प्रकारे सांभाळलं आहे, त्याचं मला कौतुक वाटतं. त्याने ज्या प्रकारे पुन्हा पदार्पण केलं केले आणि आयपीएलमध्ये खेळून भारतीय संघात स्थान मिळवले ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. मला ऋषभ याचा खूप अभिमान आहे..’ सध्या सर्वत्र शिखर याच्या शोची चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

मिताली राज हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, भारतीय महिला क्रिकेट संघातील दमदार क्रिकेटपटूंच्या यादीत मिताली अव्वल आहे. मिताली महिला वनडेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. मितालीने शेवटची भारताची जर्सी 2022 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या सामन्यात घातली होती. मिताली अनेक मुलींच्या प्रेरणा स्थानी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.