शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनाचाही गौरव

मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज राज्य सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली. येत्या 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. 2017-18 या वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडू, मार्गदर्शक, संघटक इत्यादींना गौरवण्यात येणार […]

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनाचाही गौरव
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज राज्य सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली. येत्या 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

2017-18 या वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडू, मार्गदर्शक, संघटक इत्यादींना गौरवण्यात येणार आहे. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना सन 2017-18 यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार, तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे.

‘या’ 15 जणांना क्रीडा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार

  1. अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स)
  2. सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स)
  3. गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स
  4. मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुद्धीबळ)
  5. संजय बबन माने (कुस्ती)
  6. डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी)
  7. उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो)
  8. बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो)
  9. स्वप्नील सुनील धोपाडे (बुद्धीबळ)
  10. निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन)
  11. सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन)
  12. दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग)
  13. पोपट महादेव पाटील (कबड्डी)
  14. राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग)
  15. डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो)

2017-18 या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) :

अ.क्रं खेळाचे नाव पुरुष महिला
1 आर्चरी प्रविण रमेश जाधव भाग्यश्री नामदेव कोलते
2 ॲथलेटिक्स सिध्दांत उमानंद थिंगलिया

(थेट पुरस्कार)

मोनिका मोतीराम आथरे

(थेट पुरस्कार)

कालिदास लक्ष्मण हिरवे मनीषा दत्तात्रय साळुंखे
3 ट्रायथलॉन अक्षय विजय कदम
4 वुशु शुभम बाजीराव जाधव श्रावणी सोपान कटके
5 स्केटिंग सौरभ सुशील भावे
6 हॅण्डबॉल महेश विजय उगीले समीक्षा दामोदर इटनकर
7 जलतरण श्वेजल शैलेश मानकर युगा सुनिल बिरनाळे
8 कॅरम पंकज अशोक पवार मैत्रेयी दत्तात्रय गोगटे
9 जिम्नॅस्टिक्स सागर दशरथ सावंत दिशा धनंजय निद्रे
10 टेबल टेनिस सुनील शंकर शेटटी
11 तलवारबाजी अक्षय मधुकर देशमुख रोशनी अशोक मुर्तंडक
12 बॅडमिंटन अक्षय प्रभाकर राऊत नेहर पंडित
13 बॉक्सिंग भाग्यश्री शिवकुमार पुरोहित
14 रोईंग राजेंद्र चंद्रबहादुर सोनार पुजा अभिमान जाधव
15 शुटींग हर्षदा सदानंद निठवे
16 बिलीयर्डस अँड स्नूकर धृव आश्विन सित्वाला
सिध्दार्थ शैलेश पारीख
17 पॉवरलिप्टींग मनोज मनोहर गोरे अपर्णा अनिल घाटे
18 वेटलिप्टींग दिक्षा प्रदीप गायकवाड
19 बॉडीबिल्डींग दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी
20 मल्लखांब सागर कैलास ओव्हळकर
21 आटयापाट्या उन्मेष जीवन शिंदे गंगासागर उत्तम शिंदे
22 कबड्डी विकास बबन काळे सायल संजय केरीपाळे
23 कुस्ती उत्कर्ष पंढरीनाथ काळे रेश्मा अनिल माने
24 खो-खो अनिकेत भगवान पोटे ऐश्वर्या यशवंत सावंत
25 बुध्दीबळ राकेश रमाकांत कुलकर्णी

(थेट पुरस्कार)

दिव्या जितेंद्र देश्मुख

(थेट पुरस्कार)

रोनक भरत साधवानी

(थेट पुरस्कार)

सलोनी नरेंद्र सापळे

(थेट पुरस्कार)

हर्षिद हरनीश राजा

(थेट पुरस्कार)

26 लॉन टेनिस त्रृतुजा संपतराव भोसले
27 व्हॉलीबॉल प्रियांका प्रेमचंद बोरा
28 सायकलिंग रवींद्र बन्सी करांडे वैष्णवी संजय गभणे
29 स्कॅश महेश दयानंद माणगावकर उर्वशी जोशी
30 क्रिकेट स्मृती मानधना
31 हॉकी सुरज हरिशचंद्र करेकरा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.