PHOTO : नीरजच्या एका थ्रोने भालाफेक खेळावरील युरोपियन देशांचे वर्चस्व संपवले, केली नवी सुरुवात

भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पार पडलेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. नीरजने आपल्या एका थ्रोने अनेक रेकॉर्डही तोडले आहेत.

| Updated on: Aug 09, 2021 | 2:04 PM
नीरज चोप्राने ऑलिम्पिक खेळांमध्ये भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. ही कामगिरी करणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. कायम  यूरोपियन देशांतील खेळाडू मिळवत असलेले हे पदक अखेर नीरजने जिंकत देशासह संपूर्ण आशिया खंडाचे नाव भालाफेक खेळात मोठे केले आहे.

1 / 5
नीरज भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा दुसराच कृष्णवर्णीय खेळाडू आहे. य़ाआधी केवळ त्रिनिदादच्या केशोर्न वालकोट याने 2012  लंडन ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

नीरज भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा दुसराच कृष्णवर्णीय खेळाडू आहे. य़ाआधी केवळ त्रिनिदादच्या केशोर्न वालकोट याने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

2 / 5
मागील 50 वर्षांत केवळ तीनच असे खेळाडू झाले आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावले आहे. यात  हंगेरीच्या मिलकोस नेमेथने 1976 तर जान जेलेजीने 1992 मध्ये ही कामगिरी केली होती.

3 / 5
PHOTO : नीरजच्या एका थ्रोने भालाफेक खेळावरील युरोपियन देशांचे वर्चस्व संपवले, केली नवी सुरुवात

4 / 5
नीरज चोप्रासाठी हा विजय यासाठीही महत्त्वाचा आहे कारण त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर एकतर्फा विजय मिळवला आहे. रौप्य, कांस्य जिंकणाऱ्या खेळाडूंनी त्यांच्या सीजनमधील बेस्ट थ्रो टाकला होता. मात्र ते नीरजने पहिल्या प्रयत्नात केलेल्या थ्रोच्या आसपासही पोहचू शकले नाहीत. अशाप्रकारची कामगिरी करुन नीरजने एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.