Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघ पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये अर्जेंटीनाशी भिडत, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम खेळ दाखवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. त्यामुळे आणखी एक विजय आणि भारतीय महिलांचे पदस निश्चित होणार आहे.

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघ पदकापासून एक पाऊल दूर, सेमीफायनलमध्ये अर्जेंटीनाशी भिडत, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय महिला हॉकी संघ
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 12:04 PM

Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघ सेमीफायनलच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभूत झाल्यामुळे त्यांच सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं आहे. पण महिलां हॉकी आपलं सुवर्ण पदकाचं स्वप्न साकार करण्यासाठी आज मैदानावर उतरणार असून अर्जेंटीना संघाशी दोन हात करणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्या भारतीय महिला थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार असून सोबतच किमान रौप्य पदकही निश्चित करु शकणार आहेत.

महिला हॉकी संघाने 1980 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात केली. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर थेट 36 वर्षांनी 2016 मध्ये भारतीय महिला रियो ऑलिम्पिकमध्ये खेळल्या होत्या. त्याठिकाणी एकही सामना महिलांना जिंकता आला नव्हता. यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये देखील भारतीय महिलांची सुरुवात परभवांनी झाली. पण ग्रुप स्टेजमधील अखेरचे दोन सामने जिंकत भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता ऑस्ट्रेलियाला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

भारत विरुद्ध अर्जेंटीना सेमीफायनल सामना कधी होणार?

भारत आणि अर्जेंटीना महिला संघातील सेमीफायनलचा सामना आज म्हणजेच 4 ऑगस्टरोजी पार पडणार आहे.

भारत विरुद्ध अर्जेंटीना सेमीफायनल सामना सुरु होण्याची भारतीय वेळ ?

भारत आणि अर्जेटीना यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.

भारत विरुद्ध अर्जेंटीना सेमीफायनल सामना कधी आणि कसा पाहू शकता?

भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सामना ब्रॉडकास्टर चॅनल सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध अर्जेंटीना सेमीफायनल सामना ऑनलाइन कसा पाहू शकता?

भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील आजचा सेमीफायनलचा सामना ऑनलाइन मोबाईल अॅप सोनी लिववर पाहू शकता. तसेच लाईव्ह अपडेट्ससाठी आमची ही LINK तुम्ही पाहू शकता.

संबंधित बातम्या 

Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

(Indian womens hockey team will play semi final against argentina today at 3.30pm in Tokyo Olympics)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.