Tokyo 2020: 31 जुलैला ‘या’ खेळात नशिब आजमवणार भारत, पी. व्ही सिंधूही खेळणार उपांत्यपूर्व फेरीचा सामना

भारतीय खेळाडूंनी टोक्यो ओलिम्पिकमध्ये आतापर्यंत एक रौप्य पदक मिळवलं असून आणखी एक पदकही निश्चित केलं आहे. उद्या 31 जुलै रोजीचा दिवसही भारतासाठी महत्त्वाचा असून पीव्ही सिंधू महत्त्वाचा सामना खेळणार आहे.

Tokyo 2020: 31 जुलैला 'या' खेळात नशिब आजमवणार भारत, पी. व्ही सिंधूही खेळणार उपांत्यपूर्व फेरीचा सामना
टोक्यो ऑलिम्पिक 2021
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 8:48 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक (Tokyo Olympics) ही मानाची स्पर्धा आता मध्यांतरावर पोहचली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत टोक्यो ओलिम्पिकमध्ये 2 पदकांवर नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी काही खेळात केलेल्या अप्रतिम खेळांमुळे आणखी पदकं मिळण्याची शक्यता आहे. यासाठी उद्याचा म्हणजेच 31 जुलैचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे.

शनिवारी भारत तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, निशानेबाजी, सेलिंग अशा खेळांमध्ये भाग घेणार आहे. या सोबतच एथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडू नशिब आजमवणार आहेत. या सर्वामध्ये  बॅडमिंटन, तिरंदाजी आणि निशानेबाजी या खेळांमध्ये भारताल पदक मिळण्याच्या सर्वाधिक आशा आहेत.

अतनु दास आणि सिंधूवर सर्वांची नजर

पुरुष तिरंदाजीमध्ये भारताचा अतानु दास पुरुष एकेरीमध्ये प्री क्वॉर्टरचा सामना खेळतील. यावेळी त्याचा सामना जपानच्या तिरंदाजाशी होईल. पुरुष एकेरीसह भारतीय तिरंदाज टीम इवेंटमध्ये सहभाग घेणार आहेत.  महिलांमध्ये बॅडमिंटन एकेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधू सेमीफायनलचा सामना खेळेल. तसेच निशानेबाजीमध्ये अंजुम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत सहभाग घेणार आहेत. तर बॉक्सिंगमध्ये बॉक्सर अमित पंघाल सामना खेळताना दिसेल.

महिला हॉकी संघाला विजय अनिवार्य

भारतीय महिला हॉकी संघाला 31 जुलैचा दिवस महत्त्वाचा आहे. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचण्यासाठी शनिवारचा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा सामना खेळणं महत्त्वाचं आहे. भारताला विजयासह आयर्लंड संघाला त्यांचा ग्रुपमधील सामना पराभूत होणंही भारतासाठी पुढील फेरीत पोहचण्यासाठी महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

Tokyo Olympics 2021: जिच्याविरुद्ध 4 वेळा पराभूत झाली, तिलाच नमवत पदक केलं निश्चित, असा मिळवला लवलीनाने विजय

(Indias 31st july Schedule of Tokyo Olympic 2021 Pv sindhu will play quarter final match)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.