Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

भारताला सर्वाधिक ऑलम्पिक पदकं ही पुरुष हॉकी संघानेच जिंकवून दिली आहेत. मात्र 1980 च्या मॉस्को ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर भारताचा हॉकी संघ अजूनपर्यंत ऑलम्पिक मेडल मिळवू शकलेला नाही.

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम 'GOLD' मिळवणारच!
भारतीय हॉकी संघ
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 5:35 PM

Tokyo Olympic 2020 : क्रिकेटवेड्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी का? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. पण भारताचा हॉकी खेळातील इतिहास त्यांना माहित नसावा. भारतीय संघाला ऑलम्पिक खेळांमध्ये सर्वात जास्त गोल्ड मेडल हे हॉकी खेळाणेच मिळवून दिले आहेत. तसेच ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाता रेकॉर्डही डोळे दिपवणारा आहे. 1980 च्या मॉस्को ऑलम्पिकपर्यंत भारताने बऱ्याचदा गोल्ड मेडल आपल्या नावे केले. पण 1980 मध्ये अखेरचे गोल्ड मिळवल्यानंतर भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड थांबली. त्यानंतर अजूनही हॉकी संघाला ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याची प्रतिक्षा असून 40 वर्षानंतर ही प्रतिक्षा यंदा संपणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. (This Time In Tokyo Olympics 2020 Indian Hocky Team is Truly Capable of Bringing Back the Gold Medal)

1928 मध्ये पहिल्यांदा भारतीय हॉकी संघाने गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्यानंतर 1980 च्या मॉस्को ऑलम्पिकपर्यंत भारत सर्वाधिकवेळा मेडल जिंकला होता. पण त्यानंतर मात्र भारताला मेडल मिळवता आलेले नाही. मात्र यंदाचा भारतीय हॉकी संघ नक्कीच मेडल जिंकेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. कारण 2018 पासून भारतीय संघाने आतापर्यंत अप्रतिम प्रदर्शन दाखवलं आहे. तसेच सध्याच्या जागतिक हॉकी संघातील एक फिट आणि आघाडीची टीम म्हणूनही भारतीय हॉकी संघाला ओळखले जाते. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटातही भारतीय संघाचा सराव जोरदार सुरु आहे. काही खेळाडू कोरोनाच्या विळख्यात आलेही पण त्यावरही मात करत खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली.

16 जणांचा संघ तयार

भारतीय पुरुष संघ 2018 च्या एशियन गेम्समध्ये (2018 Asian Games) थोडक्यात पराभूत झाल्याने टोक्यो ऑलम्पिकमध्ये थेट पोहचू शकला नाही. त्यानंतर मात्र भुवनेश्वर येथे ऑलम्पिक पात्रता फेरीत भारताने दमदार कामगिरी कर टोक्यो ऑलम्पिकचे तिकीट मिळवले. ऑलम्पिकसाठी हॉकी इंडियाने 16 सदस्यीय टीम संघाची निवड खेली आहे ज्यात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh) यालाही तगडा अनुभव असल्याने कर्णधार पदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

Tokyo Olympics 2020 : हे आहेत स्पर्धेतील सर्वात स्टायलिश खेळाडू, मैदानावर विखुरतात जलवा, फोटो पाहाच

(This Time In Tokyo Olympics 2020 Indian Hocky Team is Truly Capable of Bringing Back the Gold Medal)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.