Mobile and TV Savings Days Sale : OnePlus, Samsung, Xiaomi च्या स्मार्टफोनसह टीव्हीवर डिस्काऊंट
ई-कॉमर्स साइट Amazon ने भारतात मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे सेलची (Mobile and TV Savings Days) घोषणा केली आहे. Amazon च्या या नवीन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर अनेक डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत.
Most Read Stories