Amazon Smartphone Sale : OnePlus, Xiaomi, Oppo च्या स्मार्टफोन्सवर 7000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे.

Amazon Smartphone Sale : OnePlus, Xiaomi, Oppo च्या स्मार्टफोन्सवर 7000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
OPPO F19 Pro
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 8:52 PM

मुंबई : अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत ग्राहक अनेक फोनवर डील आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ई-कॉमर्स वेबसाइटने OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, Vivo आणि Oppo च्या फोनवर सूट जाहीर केली आहे. (Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 7000 Rs discount on OnePlus, Xiaomi, Oppo smartphones)

नियमित डील्सव्यतिरिक्त अमेझॉनने नवीन OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S आणि Tecno Spark 7T सारख्या इतर काही स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स सादर केल्या आहेत. स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलअंतर्गत सुरु झालेली विक्री 8 जुलै 2021 पर्यंत लाईव्ह असेल. विक्रीदरम्यान ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्डवर 10 टक्के त्वरित सवलत मिळवू शकतात.

बँक ऑफरअंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणा्ऱ्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पेमेंट वापरण्यावर आयफोन 12 वर इन्स्टंट सूट म्हणून 1,250 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. विक्रीदरम्यान काही हायलाइट डील्समध्ये आयफोन 12 चा समावेश आहे जो 9,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा फोन ग्राहक 70,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफरसह 750 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटचादेखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे हा फोन ग्राहक 70,150 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

‘या’ स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

  • वनप्लस 9 सिरीज 4,000 रुपयांपर्यंतच्या बँक ऑफरसह उपलब्ध आहे आणि त्यावर 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय ऑफरही देण्यात आली आहे. Amazon वर स्मार्टफोन अपग्रेड डे सेल दरम्यान रेडमी 9 स्मार्टफोन 7,920 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. त्यात एसबीआय बँकेकडून इन्स्टंट डिस्काऊंटदेखील देण्यात आला आहे.
  • iQOO Z3 5G हा फोन नुकताच लाँच झाला आहे. या फोनची किंमत कंपनीने 19,990 रुपये इतकी ठेवली आहे. परंतु हा फोन सध्या 16,490 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे.
  • Oppo A74 5G हा फोन 17,990 रुपयांमध्ये विकला जात होता. पंरतु सध्याच्या सेलमध्ये हा फोन तुम्ही 16,240 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. लेटेस्ट अमेझॉन सेलदरम्यान, Xiaomi चा Mi 11X 5G हा फोन 23,749 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ज्यामध्ये एक्सचेंज आणि एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय सूटदेखील समाविष्ट आहे.
  • नवी iQOO 7 लीजेंड 5G स्मार्टफोनदेखील सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा फोन सेलदरम्यान, 32,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 39,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या ऑफरमध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय डिस्काऊंटचादेखील समावेश करण्यात आला आहे.
  • Oppo F19 Pro+ 5G स्मार्टफोन 25,990 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन 23,240 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Tecno Spark 7 हा बजेट स्मार्टफोन असून 6,549 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

इतर बातम्या

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण

अखेर Twitter नमलं, नवे तक्रार अधिकारी नेमणार, दिल्ली हायकोर्टात माहिती

(Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 7000 Rs discount on OnePlus, Xiaomi, Oppo smartphones)

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.