परवडणाऱ्या दरात सुस्साट इंटरनेट स्पीड, Work From Home करणाऱ्यांसाठी भन्नाट ब्रॉडबँड प्लॅन्स

कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फॉर्म होमचे आदेश दिले आहेत. (Best Broadband plans for Work from home)

परवडणाऱ्या दरात सुस्साट इंटरनेट स्पीड, Work From Home करणाऱ्यांसाठी भन्नाट ब्रॉडबँड प्लॅन्स
Best Broadband plans
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 10:36 PM

मुंबई : देशभरात कोरोनाचा हाह:कार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा विस्फोट होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटींच्या पुढे गेला आहे. तर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. (best internet broadband plans with top speed and data for Work from home)

कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फॉर्म होमचे आदेश दिले आहेत. मात्र वर्क फॉर्म होमदरम्यान अनेकांना इंटरनेटच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता सर्वात उत्तम ब्रॉडबँड प्लॅन निवडण्याची वेळ आली आहे. आज आम्ही तुम्हाला 5 अशा ब्रॉडबँड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला अधिक डेटा आणि टॉप स्पीड मिळेल.

BSNL, Excitel चं नेट सुस्साट

यातील पहिला प्लॅन हा BSNL चा आहे. ज्याची किंमत ही 449 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला 30 Mbps स्पीड आणि एकूण 3300 जीबी डेटा मिळतो. तर दुसर्‍या क्रमांकावर Excitel चा ब्रॉडबँड प्लॅन आहे. यात तुम्हाला फक्त 399 रुपयांमध्ये सर्वोत्कृष्ट प्लॅन मिळतो. त्यात तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळतो. मात्र यासाठी तुम्हाला एक वर्षांच सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

Airtel Xstream आणि Jio च्याही दमदार ऑफर्स

Airtel Xstream चा ब्रॉडबँड प्लॅनही उत्तम मानला जातो. याची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला 40Mbps चा स्पीड मिळतो. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधाही दिली जाते. तर चौथा प्लॅन जिओ फायबरचा आहे. यात ग्राहकांना 399 रुपयांत 30Mbps चा स्पीड मिळतो. त्यासोबतच तुम्हाला ओटीटीचेही फायदे मिळतात. पाचवा प्लॅनही जिओचाच आहे. जिओ फायबरच्या हा प्लॅन 699 रुपयांना आहे. त्यात तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळतो.

इतर बातम्या

तुम्ही फोन नंबर बदललाय? जुन्या नंबरवरील तुमची पर्सनल माहिती होऊ शकते लीक, सावध कसे राहाल?

Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची अखेरची संधी

Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

(best internet broadband plans with top speed and data for Work from home)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.