7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

भारतीय मोबाइल मार्केटमध्ये ईकॉमर्स प्लॅटफॉर्मपासून ऑफलाइन मार्केटपर्यंत सर्वत्र उत्तमोत्तम स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे विविध फीचर्ससह येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Jan 20, 2022 | 11:25 AM
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये ईकॉमर्स प्लॅटफॉर्मपासून ऑफलाइन मार्केटपर्यंत सर्वत्र उत्तमोत्तम स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे विविध फीचर्ससह येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. हे फोन अनेक चांगल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतात. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन्सबद्दल.

1 / 5
GIONEE Max, किंमत 5999 रुपये : तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Gionee Max हा स्मार्टफोन 5999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यात 5000mAh बॅटरी आहे. हा फोन 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. तसेच, युजर्स त्यात 256 GB चे SD कार्ड जोडू शकतात. याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा डिजिटल कॅमेरा आहे. तसेच समोर 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा कोर प्रोसेसर सह येतो.

2 / 5
Itel A25, किंमत 4,899 रुपये : या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले आहे. हा फोन Cortexat A53 आर्किटेक्चर क्वाड कोअर प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 3020 mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये 1 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज आहे, युजर्स आवश्यक असल्यास या फोनमध्ये 32 GB पर्यंत SD कार्ड जोडू शकतात.

3 / 5
Nokia C01 Plus, किंमत  6690 : नोकियाचा हा भारतातला परवडणारा स्मार्टफोन आहे जो 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजसह येतो. यात 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. यात 3000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. हे सर्व स्मार्टफोन्स फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील.

4 / 5
Infinix Smart 5A, किंमत 6999 रुपये : Infinix Smart 5A मध्ये 6.52 इंचाचा HD Plus डिस्प्ले आहे. तसेच, बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे आणि त्यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 2 GB रॅम, 32 GB इंटरनल स्टोरेज आणि हा फोन MediaTek Helio A20 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.