Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3000 रुपयांहून कमी किंमतीत 4 बेस्ट स्मार्टवॉच, जाणून घ्या खासियत

Flipkart, Amazon आणि स्थानिक बाजारात बरेच स्मार्टवॉच पर्याय उपलब्ध आहेत, जे विविध फीचर्स आणि किंमतीच्या सेगमेंटमध्ये येतात. आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टवॉचची किंमत 3000 रुपयांपेक्षा कमी आहे.

| Updated on: Jan 26, 2022 | 6:06 PM
Flipkart, Amazon आणि स्थानिक बाजारात बरेच स्मार्टवॉच पर्याय उपलब्ध आहेत, जे विविध फीचर्स आणि किंमतीच्या सेगमेंटमध्ये येतात. आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टवॉचची किंमत 3000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे स्मार्टवॉच फोनशी कनेक्ट करता येतात आणि सर्व डेटा मोबाईलच्या स्क्रीनवर दर्शवतात.

1 / 5
Fire-Boltt SpO2 फ्लिपकार्टवरून 2999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात 1.4 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये स्पोर्ट्स मोड आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Fire-Boltt SpO2 फ्लिपकार्टवरून 2999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात 1.4 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये स्पोर्ट्स मोड आणि स्लीप ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

2 / 5
DIZO Watch 2 हे स्मार्टवॉच तुम्ही 2699 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यात 1.63 इंचाचा ब्राइट फुल टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 15 स्पोर्ट्स मोड आहेत. हा रियलमीचा सब-ब्रँड आहे. हे वॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.

3 / 5
boAt Storm स्मार्टवॉच तुम्ही 2999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 1.3 इंचांचा फुल टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा कर्व्ह्ड डिस्प्ले मल्टीपल क्लाउडसह येतो. यामध्ये वेलनेस मोडसाठी एसपीओ 2 सेन्सर आणि हार्ट रेट मॉनिटरसारखे फीचर्स मिळतात. यामध्ये डेली अॅक्टिव्हिटी ट्रॅकरदेखील आहे. यामध्ये 9 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

4 / 5
Noise ColorFit Caliber (नॉईज कलरफिट कॅलिबर) हे स्मार्टवॉच ऑनलाइन खरेदी करता येते. या स्मार्टवॉचची किंमत 2699 रुपये आहे. यात 1.69 इंच LCD डिस्प्ले आहे, जो फुल टचसह येतो. यामध्ये 150 हून अधिक कस्टमाइज्ड वॉच फेस उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर असे फीचर्स देण्यात आले आहेत. यात स्लीप मॉनिटर्स देखील आहेत.

5 / 5
Follow us
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.