Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon | Amazon Kickstarter सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट…

Amazon | अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु होण्याआधी किकस्टार्टर सेलमध्ये ग्राहकांना विविध खरेदीवर बंपर सूट मिळत आहे. स्मार्टफोन्सपासून ते स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्हीपर्यंत अनेक इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या खरेदीवर मेगा डिस्काउंट देण्यात येत आहे.

Amazon | Amazon Kickstarter सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट…
मिळवा बंपर ऑफरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 10:59 AM

Amazon | अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) सुरू होण्याआधीच किकस्टार्टर (Kickstarter) वरील खरेदीवर बंपर डिस्काउंट सुरु झाला आहे. जर तुम्ही नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी करण्यात आलेली खरेदी तुमची नक्कीच बचत करणारी ठरणार आहे. किकस्टार्टर डीलमध्ये कोणत्या प्रोडक्टवर किती डिस्काउंट (Discounts) मिळतंय तसेच यातून तुमची किती बचत होईल याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

एसबीआय कार्डधारकांना फायदा

अॅमेझॉन एसबीआय कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के डिस्काउंटचा लाभ मिळवता येणार आहे. या शिवाय इंस्टंट डिस्काउंट, कशबेक सुविधासह अन्य विविध सुविधांचा फायदा घेता येणार आहे.

किती मिळणार फायदा

Techno Spark 9 हा स्मार्टफोन डिस्काउंटनंतर 9499 रुपयांना विकला जात आहे पण एसबीआय कार्डवर डिस्काउंट मिळाल्यानंतर ग्राहक हा फोन 8549 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. या किंमतीत ग्राहकांना फोनचा 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. ज्या ग्राहकांचे बजेट थोडे कमी असेल तर त्यांच्यासाठी 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट डिस्काउंटनंतर 8099 रुपयांमध्ये उपलब्ध आहे परंतु कार्ड डिस्काउंटनंतर हे मॉडेल 7289 रुपयांना मिळेल.

हे सुद्धा वाचा

Techno Pop 5 LTE

Techno Pop 5 LTE या स्मार्टफोनची किंमत भारतात डिस्काउंटनंतर 6099 रुपये इतकी आहे. परंतु कार्ड डिस्काउंटचा फायदा मिळाल्यानंतर ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 5489 रुपयांमध्ये मिळणार आहे.

स्मार्टटीव्हीच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट

जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदलण्याचा विचार करत असाल, तर किकस्टार्टर डीलमध्ये Mi 43 inch Full HD Android LED TV 4C हा 43 इंचाचा टीव्ही 37 टक्क्यांच्या डिस्काउंटमध्ये केवळ 21,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Fastrack Reflex Curve स्मार्टवॉच

जर तुम्हाला स्मार्टवॉच घ्यायची असेल तरीही हा सेल तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरु शकतो. स्मार्टवॉच घेण्यासाठी ही उत्तम संधी आहे. Fastrack Reflex Curve ही स्मार्टवॉच तब्बल 31 टक्क्यांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर 4495 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.