50 हजारांचा लेटेस्ट वनप्लस 5G फोन अवघ्या 36,999 रुपयात खरेदीची संधी
OnePlus कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन करते. ज्यामध्ये ते त्यांच्या नवीन फ्लॅगशिप सिरीजचे अनावरण करतात. 2021 मध्ये, कंपनीने OnePlus 9 सिरीज सादर केली होती. ज्याअंतर्गत तीन फोन लॉन्च केले गेले. OnePlus 9 त्याच सिरीजमधील पहिला फोन आहे.
Most Read Stories