CoviSelf | घरबसल्या Flipkartवरून खरेदी करता येणार कोरोना टेस्ट किट, किंमत केवळ 250 रुपये!
बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स’ने गुरुवारी भारतातील पहिले कोरोना सेल्फ-टेस्ट किट कोविसेल्फचे (CoviSelf) लाँच केले. मध्य-अनुनासिक (Mid Nassal) स्वॅब टेस्ट म्हणून डिझाईन केलेले, कोविसेल्फ अवघ्या 15 मिनिटांत अचूक निकाल दाखवते. त्याची किंमत 250 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Most Read Stories