असा एसी पाहिलाय?… ना भिंतीला होल ना फिटींगची कटकट… जेथे बसाल तेथे शिमला…

आज आपण या लेखातून पोर्टेबल एसीची माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे या प्रकारचा एसी कोणत्याही भिंतीत किंवा खिडकीत बसवण्याची गरज नाही. ग्राहकांना हवं तिथे घेऊन जाऊ एसीचा आनंद घेता येता. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या अशाच एका एसीबद्दल माहिती देणार आहोत, जो तुम्हाला पाहिजे तिथे घेऊ जाऊ शकता.

असा एसी पाहिलाय?... ना भिंतीला होल ना फिटींगची कटकट... जेथे बसाल तेथे शिमला...
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 9:39 PM

सध्या पावसाळी दिवस (Rainy day) असल्याने सर्व ठिकाणी गार वातावरण आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला घरात एसी हवा असतो. परंतु उन्हाळ्यात एसी, कुलर आदींच्या किंमती बर्यापैकी वाढत असतात त्यामुळे अनेक नागरिक ऑफ सिजनमध्येच अशा वस्तूंची खरेदी करीत असतात. अशात ज्यांना आता एसी खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एसी खरेदी कताना अनेकांना भिंतीला होल पाडून फिटिंग करणे जिवावर येत असते. परंतु आज आपण या लेखातून या समस्येवर उपाय बघणार आहोत. आज असा एसी बघणार आहोत, जो सहज कुठल्याही रुममध्ये तुम्ही सहज पध्दती घेउन जाउ शकणार आहात. त्याशिवाय हा एसी (Ac) भिंतीवर लावण्याची गरज नाही, त्यामुळे भिंतीवरील होल, फिटिंगची कटकट आदी समस्या सुटणार आहे. शिवाय तुम्ही ज्या रुममध्ये आहात त्या रुममध्ये सहज पध्दतीने हा एसी घेउन जाउ शकणार आहात. आपण पोर्टेबल एसीबाबत (Portable Ac) माहिती घेणार आहोत.

क्रोमा 1.5 टन पोर्टेबल एसी

या एसीची किंमत 45,000 रुपये असली तरी 15 टक्के सूट देऊन तुम्ही त्याला 37,990 रुपयांना खरेदी करु शकता. हा 1.5 टन एसी आहे. यासोबतच अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक दिली जात आहे. तसेच, सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटवर 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. ग्राहक नो कॉस्ट ईएमआयवर देखील हा एसी खरेदी करू शकता, त्यासाठी ग्राहकांना दरमहा 3,166 रुपये द्यावे लागतील. स्टँडर्ड ईएमआयअंतर्गत, ग्राहकांना 1,317 रुपये देऊन हा एसी खरेदी करता येणार आहे.

ऑटो रीस्टार्ट फीचर

क्रोमाच्या या एसीची क्षमता 1.5 टन आहे. यात ऑटो रीस्टार्ट फीचर देण्यात आले आहे. पॉवर कट झाल्यानंतर इतर एसींप्रमाणे ग्राहकांना सेटिंग्ज रिसेट करण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच एसीमधील कॉपर कंडेन्सरसह उपलब्ध होणार आहे. यात स्लीप मोड देखील आहे असून झोपताना रुममधील तापमान ऑटो ॲडजस्ट होणार आहे. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. रुम चांगली गार होण्यासाठी R-410 Cooling Refrigerant देण्यात आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.