55 inch Smart Tv वर तब्बल 70,000 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
55 inch Smart Tv under 40000 : घर किंवा ऑफिससाठी मोठी स्क्रीन असलेला अँड्रॉईड टीव्ही हवा आहे, परंतु सवलतीसाठी सेलची वाट पाहात असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
55 inch Smart Tv under 40000 : घर किंवा ऑफिससाठी मोठी स्क्रीन असलेला अँड्रॉईड टीव्ही हवा आहे, परंतु सवलतीसाठी सेलची वाट पाहात असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण या ग्राहकांना आता सेलची वाट पाहण्याची गरज नाही. आम्ही आज तुमच्यासाठी असे 55 इंचाचे टीव्ही मॉडेल घेऊन आलो आहोत, ज्यावर मोठा डिस्काऊंट मिळतोय. (discount of Rs 70,000 on 55 inch Smart Tv, find out where to get the offer)
या 55 inch TV मॉडलवर कोणत्याही सेलशिवाय तब्बल 65 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला सेलची वाट पाहण्याचीही गरज नाही आणि बचत इतकी आहे की तुम्ही खूप पैसे वाचवाल, उत्तम फीचर्सने सुसज्ज अशा टीव्ही मॉडेलवर एवढी मोठी सवलत तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल.
iFFALCON 55 inch 4K Ultra HD TV 55K71 (2021 Model)
या 55 inch Smart Tv च्या डिस्प्लेबाबत बोलायचे झाल्यास, हे टीव्ही मॉडेल 4K Ultra HD म्हणजेच 3840 x 2160 पिक्सेल रिजॉल्यूशन, एचडीआर 10 सपोर्ट आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतं. टीव्ही ए+ ग्रेड पॅनल, अल्ट्रा-एचडी, माइक्रो-डिमिंग सपोर्ट मिळतो.
कनेक्टिव्हिटी, रॅम आणि स्टोरेज
या टीव्हीमध्ये ब्लूटूथ, 3 एचडीएमआय पोर्ट्स आणि 2 यूएसबी पोर्ट्स देण्यात आले आहेत. या 55 inch Tv मॉडेलमध्ये 2 जीबी रॅमसह 16 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. साऊंडबद्दल बोलायचे झाल्यास, iFFALCON Tv मध्ये डॉल्बी ऑडियो पॉवर स्पीकर्ससह 30 वॉट साउंड आउटपुट मिळेल.
या 55 inch Android Tv च्या खास फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये हँड्स-फ्री वॉइस कंट्रोल, Android 9.0 काम करेल. टीव्ही Netflix, युट्यूब, Amazon Prime Video सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो.
55 inch 4K Ultra HD TV under 40000
या iFFALCON TV मॉडेलवर 65 टक्के डिस्काऊंट आहे. त्यामुळे हा टीव्ही 36,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. या टीव्ही मॉडेलवर तुम्ही तब्बल 70,000 रुपयांची बचत करु शकता.
40 हजार रुपयांपेक्षा कम बजेटमध्ये 55 Inch Kodak Tv (55UHDX7XPRO) मॉडेलही येतं. ज्याची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. तर 55 inch Hisense Tv मॉडेलची (55A71F) किंमत 39,999 रुपये इतकी आहे.
इतर बातम्या
अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 92 हजारात घरी न्या Maruti ची 31 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Vivo Special Offer : स्मार्टफोनची स्क्रीन फुटली तर मोफत बदलून मिळणार, 10000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स
(discount of Rs 70,000 on 55 inch Smart Tv, find out where to get the offer)