Flipkart वर IPL Quiz खेळा आणि जिंका मोठी बक्षीसं, जाणून घ्या आजच्या 5 प्रश्नांची उत्तरं

तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत असेल तर फ्लिपकार्टवर क्विझ खेळून तुम्ही बक्षीसं जिंकू शकता. (Flipkart Daily Trivia Quiz)

Flipkart वर IPL Quiz खेळा आणि जिंका मोठी बक्षीसं, जाणून घ्या आजच्या 5 प्रश्नांची उत्तरं
Flipkart Daily Trivia Quiz
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 5:04 PM

मुंबई : फ्लिपकार्टकडून (Flipkart) ग्राहकांना उत्तम बक्षीसे जिंकण्याची संधी दिली जात आहे. जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत असेल तर फ्लिपकार्टवर क्विझ खेळून तुम्ही बक्षीसं जिंकू शकता. यासाठी फ्लिपकार्टने डेली ट्रिविया क्विझ (Daily Trivia Quiz) ऑफर सादर केली आहे. यामध्ये ग्राहकांना काही सोप्या प्रश्नांची उत्तर देऊन बक्षीसं जिंकता येतील. (flipkart daily trivia quiz 27 april, know answers and how to play)

हे क्विझ जनरल नॉलेजशी (सामान्य ज्ञान) संबंधित प्रश्नांवर आधारित आहे. तुम्ही सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यास तुम्हाला मोफत व्हाऊचर्स आणि सुपर कॉईन्स मिळतील. याचा वापर करुन तुम्ही फ्लिपकार्टवर शॉपिंग करु शकता. ही बक्षीसं दररोज जिंकता येतील.

आजपासून फ्लिपकार्टवर हे क्विझ सुरु करण्यात आले आहेत. आज 12 AM पासून त्यास सुरुवात झाली आहे. 11.59 PM पर्यंत हे क्विझ सुरु असेल. याचाच अर्थ तुम्ही आजच्या क्विझमध्येदेखील सहभागी होऊ शकता. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे वैध फ्लिपकार्ट आयडी असणं गरजेचं आहे. 15 दिवसांमध्ये विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाईल.

Daily Trivia Quiz कसं खेळायचं

  • तुम्ही जर Flipkart App इन्स्टॉल केलं नसेल तर इन्सॉल करा. iOS आणि अँड्रायड युजर्स या अ‍ॅपचा वापर करु शकतात.
  • आता तुमचं Flipkart अ‍ॅप ओपन करुन गेम झोनवर क्लिक करा
  • आता डेली ट्रिविया बॅनरवर क्लिक करा किंवा डेली ट्रिविया असं सर्च करा
  • गेम एंटर करा आणि तिथे विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या

तुम्ही जर क्रिकेट किंवा IPL चे चाहते असाल तर तुम्ही या क्विझमध्ये सहभागी होऊ शकता. हे क्विझ 20 एप्रिलपर्यंत फ्लिपकार्ट डेली ट्रिविया क्विझ प्लॅटफॉर्मवर लाईव्ह असेल. चला तर मग जाणून घ्या या क्विझमधील प्रश्नांची बरोबर उत्तरं काय आहेत.

Which of these Teams have never been captained by an overseas player? Answer– Chennai Super Kings

Fast bowler, Prasidha Krisha,who recently made his debut, plays for which team? Answer– Kolkata Knight Riders

Who was the emerging player of the year in IPL 2009? Answer– Rohit Sharma

Which of these matches was the 1st match to have a super over in IPL 2021 Answer– DC vs SRH

Who took 30 wickets to win a Purple cap in IPL 2020? Answer– Kagiso Rabada

इतर बातम्या

2.5 लाखांचा लॅपटॉप अवघ्या 28 हजारात, 25 हजारांचा लॅपटॉप 19 हजारात, वॉरंटीसह

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, किंमत फक्त 9,499 रुपये, POCO चा नवा स्मार्टफोन लाँच

(flipkart daily trivia quiz 27 april, know answers and how to play)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.