Garena Free Fire Max Redeem Codes 2 August : खेळाडू विनामूल्य रिवॉर्ड्स जिंकताय, तुम्ही हे कोड पाहिलेत का?

Garena Free Fire Max Redeem Codes 2 August : तुम्हाला गरेना फ्री फायर गेम खेळायला आवडत असल्यास आजच्या लेटेस्ट कोड्सबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. जाणून घ्या कोड आणि रिडीमविषयी...

Garena Free Fire Max Redeem Codes 2 August : खेळाडू विनामूल्य रिवॉर्ड्स जिंकताय, तुम्ही हे कोड पाहिलेत का?
Garena Free FireImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 12:07 PM

नवी दिल्ली : Garena Free Fire Max Redeem Codes 2 August : बॅटल रॉयल गेमसाठी खेळाडूंमध्ये खूप क्रेझ आहे आणि जेव्हा मल्टीप्लेअर गेमचा विचार केला जातो तेव्हा प्रत्येकजण Garena फ्री फायर (Garena Free Fire Max) मॅक्सबद्दल बोलतो. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत दररोज फ्री फायर मॅक्स गेम खेळत असाल तर तुम्हाला कोड रिडीम (Redeem) करण्याचे महत्त्व काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. हे नवीन कोड (Codes) खेळाडूंना विनामूल्य रिवॉर्ड्स जिंकण्यात मदत करतात. आम्‍ही तुम्‍हाला आजच्‍या लेटेस्ट कोडची सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे तुमच्या मित्रांसोबत रोज फ्री फायर मॅक्स गेम खेळण तुम्हाला शक्य होईल. तुम्ही जर या गेमचे चाहते असाल, तुम्हाला Garena फ्री फायर मॅक्स आवडत असले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. चला तर कोड जाणून घेऊया.

Free Fire Codes पाहा

  1. FF11WFNPP956
  2. 8F3QZKNTLWBZ
  3. FFCO8BS5JW2D
  4. FF9MJ31CXKRG
  5. ZRJAPH294KV5
  6. FFAC2YXE6RF2
  7. TJ57OSSDN5AP
  8. FF10617KGUF9
  9. FFICJGW9NKYT
  10. MM5ODFFDCEEW
  11. FF11DAKX4WHV
  12. PACJJTUA29UU
  13. YXY3EGTLHGJX
  14. FF11NJN5YS3E
  15. R9UVPEYJOXZX
  16. 22NSM7UGSZM7
  17. FFBCLQ6S7W25
  18. FF10GCGXRNHY
  19. RRQ3SSJTN9UK
  20. FFPLUED93XRT
  21. FF1164XNJZ2V
  22. FFICDCTSL5FT
  23. SARG886AV5GR
  24. FF119MB3PFA5
  25. B6IYCTNH4PV3
  26. TFF9VNU6UD9J
  27. WLSGJXS5KFYR
  28. MCPTFNXZF4TA
  29. W0JJAFV3TU5E
  30. X99TK56XDJ4X
  31. FF11HHGCGK3B
  32. Y6ACLK7KUD1N

मोफत फायर कोड बघितले आता तुम्ही त्याची पद्धत पाहा.

  1. स्टेप्स 1: कोड रिडीम करण्यासाठी खेळाडूंना प्रथम https://reward.ff.garena.com/en/ ला भेट द्यावी लागेल.
  2. स्टेप्स 2: यानंतर खात्यात लॉग इन करण्यासाठी Google ID, Twitter, Facebook, VK ID वापरा.
  3. स्टेप्स 3: बॉक्समध्ये रिडीम कोड टाकल्यानंतर तुम्ही सबमीट हे बटण दाबा.
  4. स्टेप्स 4: सबमीट केल्यानंतर बटणावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला ओके बटण मिळेल, त्यानंतर ओकेवर क्लिक करा.

वर दिलेल्या कोडच्या यादीतील कोणताही कोड वापरला नसेल तर याचा अर्थ असा की तुमच्या आधी अनेक खेळाडूंनी हा कोड वापरला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या कोड्सच्या वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे जे करताय ते काळजीपूर्वक करा. यासाठी तुम्हाला वरील सर्व स्टेप्स सोप्या पद्धतीनं वापरता येतील. मोबाईल गेम्स खेळणाऱ्यांसाठी हे कोड फायदेशीर ठरू शकतात. यामुळे तुम्ही आणि तुमचे मित्र हे गेम रोज आरामात खेळू शकतात.  यासाठी फक्त वरील दिलेली पद्धत वापरायची आहे. वरील कोड वापरायचे आहे. ते वापरल्यास तुम्हाला फ्री गेम्स खेळता येतील. फ्री फायर मॅक्स गेम खेळण तुम्हाला शक्य होण्यासाठी रोज वाचा गेम्सविषयीचे अपडेट.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.