वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
गुगल मॅप्सने अनेक नवीन अपडेट्स आणले आहेत. त्यामुळे आता लोकांचा प्रवास सुकर होईल. नवीन फीचरमुळे तुम्हाला प्रवासादरम्यान किती टोल प्लाझा येतील, तिथे किती टोल टॅक्स भरावा लागेल हे आधीच कळेल. याद्वारे तुम्ही टोल रोडवर कोणत्या रस्त्याने जायचे हेदेखील ठरवू शकाल.
Most Read Stories