राँग नंबरपासून वाचण्यासाठी गुगलचं नवीन फीचर

मुंबई : गुगलने पिक्सल स्मार्टफोनसाठी नवीन फीचर सुरु केलं आहे. हे नवीन फीचर म्हणजे ‘कॉल स्क्रीन’ फिचर होय. या नवीन फीचरमुळे कॉल उचलण्यापुर्वी तो कॉल कुणी केला आहे हे कळणार आहे. अनेकदा राँग नंबर तुम्हाला वारंवार फोन करुन त्रास देत असतात. मात्र आता गुगलच्या या फीचरमुळे तुम्हाला केला जाणार कॉल कुठून केला गेला आहे. हे […]

राँग नंबरपासून वाचण्यासाठी गुगलचं नवीन फीचर
जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : गुगलने पिक्सल स्मार्टफोनसाठी नवीन फीचर सुरु केलं आहे. हे नवीन फीचर म्हणजे ‘कॉल स्क्रीन’ फिचर होय. या नवीन फीचरमुळे कॉल उचलण्यापुर्वी तो कॉल कुणी केला आहे हे कळणार आहे. अनेकदा राँग नंबर तुम्हाला वारंवार फोन करुन त्रास देत असतात. मात्र आता गुगलच्या या फीचरमुळे तुम्हाला केला जाणार कॉल कुठून केला गेला आहे. हे गुगल असिस्टंटच्या मदतीने कळणार आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, या कॉल स्क्रीन फीचरमुळे गुगलच्या युजर्सला रिअल टाईम ट्रांसक्रिप्ट दिसणार आहे. एखादा कॉल आल्यावर युजर्स कशी प्रतिक्रिया देतो त्यावर हा कॉल उचलायचा की कट करायचा निर्णय गुगल घेईल. जर तुम्ही आलेला कॉल कट करायचा असं सांगितलं तर स्मार्टफोन तुम्हाला त्या कॉलला नंतर उत्तर द्यायचं की त्याला स्पॅममध्ये टाकायचं असं विचारतो.

सध्यातरी या फीचरचा उपयोग अमेरिकन इंग्रजी भाषा बोलणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. 2 आणि 3 पिक्सल डिव्हाईस असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ही सेवा मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॉल स्क्रीन दिसणं महत्त्वाचं आहे. जर ती दिसत नसेल तर ही सेवा तुमच्यासाठी नाही असं समजावं.

अनेकदा राँग नंबरचे कॉल उचलण्यात आपला बराच वेळ खर्ची होतो. त्यामुळे तो वेळ वाचवण्यासाठी गुगलचं हे कॉल स्क्रीन फीचर तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. मात्र, हे फीचर थर्ड पार्टी कॉल आणि स्क्रीन रेकॉर्डिंग अॅपमध्ये काम करणार नाही. कारण त्यामुळे अॅपच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कॉल स्क्रीन फीचरचा वापर करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप बंद करने गरजेचं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.