डेस्कटॉपवरील वायफायचा पासवर्ड शोधायचाय? मग ही ट्रिक नक्की वापरा

आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील वायफायचा पासवर्ड एकदा टाकल्यानंतर आपण विसरुन जातो. मात्र अनेकदा एखाद्या वेगळ्या डिव्हाईसला वायफाय कनेक्ट करायचं असेल, तर त्यावेळी मोठी पंचाईत होते.

डेस्कटॉपवरील वायफायचा पासवर्ड शोधायचाय? मग ही ट्रिक नक्की वापरा
WiFi
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 8:41 AM

मुंबई : आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील वायफायचा पासवर्ड एकदा टाकल्यानंतर आपण विसरुन जातो. मात्र अनेकदा एखाद्या वेगळ्या डिव्हाईसला वायफाय कनेक्ट करायचं असेल, तर त्यावेळी मोठी पंचाईत होते. अनेकजण वायफायचा पासवर्डही विसरतात. तुम्हाला देखील वायफायचा पासवर्ड शोधायचा असेल किंवा कॉम्प्युटरमधील वायफायचा पासवर्ड शोधायचा असेल तर त्यासाठी एक सोपी ट्रिक तुम्ही वापरु शकता. (how to find computer desktop wifi password with simple tricks)

वायफायचा पासवर्ड शोधण्यासाठी ही ट्रिक वापरा

  • सर्वप्रथम स्टार्ट मेन्यूमध्ये जा.
  • त्यानंतर सेटिंग्जमध्ये नेटवर्क आणि इंटरनेटचा पर्याय निवडा.
  • यात तुम्हाला जे नेटवर्क हवे आहे ते नेटवर्क निवडा.
  • यात वरच्या बाजूला सर्च बॉक्समध्ये व्ह्यू नेटवर्क कनेक्शन्स असे सर्च करा.
  • हा पर्याय दिसल्यानंतर त्यावर व्ह्यू नेटवर्क कनेक्शनचा पर्याय दिसेल.
  • नेटवर्क कनेक्शन्स या ठिकाणी जाऊन राईट क्लिक करा.
  • त्याखाली नेटवर्कचे नाव आणि स्टेटस निवडा.
  • त्यात वायरलेस प्रॉपर्टीमध्ये जा.
  • त्यात सिक्युरिटी टॅब निवडा आणि तेथे असलेला ‘शो कॅरेक्टर्स’ हा पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्हाला वायरलेस नेटवर्कचा पासवर्ड दिसेल.
  • तो पासवर्ड तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये टाकून तुमचा मोबाईलवर इंटरनेट सुरु होईल.

इतर बातम्या

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

 भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा

(how to find computer desktop wifi password with simple tricks)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.