iPhone 14 Launch : AirPods Pro 2: लवकरच येणार समोर, काय असणार वैशिष्ट्ये

आयफोन 14 नव्या रंगात आपला जलवा दाखवू शकते. आयफोन 14 लाईनअपच्या युजर्सला कित्तेक ऑप्शन मिळू शकतात. जांभळा, एल्फाईन ग्रीन, सीअरा ब्लू, ग्रॅफाईटसारखा रंगात येऊ शकते. जांभळ्या रंगासह कित्तेक वेळा आयफोन आलाय.

iPhone 14 Launch : AirPods Pro 2: लवकरच येणार समोर, काय असणार वैशिष्ट्ये
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 10:10 PM

अॅपल इव्हेंट लवकरच सुरू होणार आहे. आज आयफोनच्या दरम्यान नवीन आयफोन 14 सीरीज बाजारात येणार आहे. अँड्राईड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनला चार्जिंग खूप कमी लागते. शाओमी (Xiaomi) आणि रियलमीसारखे (Realme) ब्राँड 120 ते 150 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट ऑफर करतात. आयफोनची चार्जिंग स्पीड (Charging speed) फक्त 20 वॅटपर्यंत मर्यादित असते. अॅपल यावेळी चार्जिंगची समस्या दूर करत आहे. आयफोन 14 प्रोमध्ये 35 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. अॅपल फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. आयफोन 14 लाँच करण्यापूर्वी मोठी बातमी आहे. कंपनी आयफोन 14 मॅक्सच्या नावाचा वापर करणार नाही. परंतु, मॅक्स मॉडलचं नाव आयफोन 14 प्लस होणार. एका ट्वीटनुसार, आयफोन 14 प्लसच्या नावानं मोबाईल दाखविला जाण्याचा दावा केला जात आहे. परंतु, अॅपल आयफोन 14 प्लस नावाचा वापर करणार की, नाही हे स्पष्ट नाही.

नव्या रंगात आयफोन 14

आयफोन 14 नव्या रंगात आपला जलवा दाखवू शकते. आयफोन 14 लाईनअपच्या युजर्सला कित्तेक ऑप्शन मिळू शकतात. जांभळा, एल्फाईन ग्रीन, सीअरा ब्लू, ग्रॅफाईटसारखा रंगात येऊ शकते. जांभळ्या रंगासह कित्तेक वेळा आयफोन आलाय.

आयफोन 14 मिनी येणार नाही

अॅपल यावेळी आयफोन 14 सीरीज मिनी मॉडल लाँच करणार नाही. कंपनीनं 2020 मध्ये आयफोन 12 सिरीजमध्ये 5.4 इंचीचा मिनी आयफोन सादर केला.परंतु, त्याची विक्री फक्त सहा टक्के होती. 13 मिनीची विक्रीही खूप कमी राहिली. मिनी मॉडल्सच्या कमी विक्रीमुळं आयफोन 14 मिनी विक्री करण्याची शक्यता कमी आहे. iPhone 14 Max ची संभाव्य किंमत iPhone 13 सारखी असू शकते. iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 80,000 ते 85000 रुपयांपर्यंत असू शकते. या किमतीची माहिती लीक रिपोर्ट्सवरून उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.