iPhone 15 ची आता 2,976 रुपयांत EMI वर मिळतोय ? काय आहे योजना
आयफोन १५ खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि बजेट कमी पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आपण आयफोन स्वस्तात खरेदी करण्याच्या डिल्स वाचणार आहोत.

जर तुम्ही आयफोन १५ खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि बजेट कमी पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आपण आयफोन स्वस्तात खरेदी करण्याच्या डिल्स वाचणार आहोत. तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा देखील ऑप्शन मिळत आहे. यात तुम्ही केवळ २,९७६ रुपयांच्या EMI वर आयफोन विकत घेऊ शकता. ही डील्स तुम्हाला ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon -फ्लिपकार्टवर मिळत आहे.
आयफोन १५ ची किंमत 79,900 रुपये आहे, परंतू त्याला Amazon आणि फ्लिपकार्टवर डिस्काऊंटवर हा आयफोन घेता येणे शक्य होणार आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नो कोस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळत आहे. ज्यात तुम्ही ईएमआयवर आयफोन १५ खरेदी करु शकणार आहात. इ-कॉर्मस प्लॅटफॉर्म Amazon वर आयफोन १५ चा १२८ जीबी व्हेअरिंट २३ टक्के डिस्काऊंटसह ६१,३९० रुपयात मिळत आहे. जर तुम्हाला या फोनला ईएमआयवर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला केवळ मासिक २,९७९ रुपयांच्या ईएमआयवर मिळणार आहे.
apple iPhone 15 डील?
जर फिल्पकार्टवर या आयफोन १५ खरेदी करायचा विचार केवळ ६४,४०० रुपयांना मिळत आहे. जर तुम्ही सहा महिन्यांच्या ईएमआय प्लानवरही खरेदी करु शकता. यात महिन्यासाठी १०,७३४ रुपये खर्च करु शकता. एवढंच नाही तर या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक्स्चेंज ऑफर, बँक ऑफर्स आणि दुसरे डिस्काऊंट देखील ऑफर करण्यात आले आहेत. ज्यांचा फायदा घेतला तर हा फोन आखणी स्वस्त मिळणार आहे.




हे लक्षात घ्या की वेगळ्या स्टोरेज व्हेरिएंट आणि कलर मॉडेलची किंमत वेगवेगळी असू शकते. Amazon आणि फ्लिपकार्टच्या ऐवजी क्रोमा वा एप्पलच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करू शकणार आहे.