iQOO Z6 Pro: स्मार्टफोन भारतात होणार आहे लॉंच.. किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत अनेक तपशील आले समोर

iQOO ने हे देखील उघड केले आहे की त्याचा नवीन फोन iQOO 9 SE प्रमाणेच चिपसेटसह येईल. तसेच, iQOO Z6 Pro मध्ये उष्णता कमी करण्यासाठी VC लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान देखील दिले जाऊ शकते. त्याच वेळी, डिव्हाइसमध्ये 66W फ्लॅशचार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो.

iQOO Z6 Pro: स्मार्टफोन भारतात होणार आहे लॉंच.. किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत अनेक तपशील आले समोर
स्मार्ट फोन
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 1:53 PM

मुंबई : iQOO Z6 Pro ची घोषणा 27 एप्रिल रोजी भारतात केली जाईल. अखेर कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनच्या (new smartphones) लॉंच तारखेची पुष्टी केली आहे. या फोनची किंमत जवळपास 15,000 रुपये असू शकते. iQOO ने आगामी iQOO Z6 Pro ची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि किंमत उघड केली आहे. फोनच्या अधिकृत लॉंचपूर्वीच, फोनची संभाव्य फीचर्स आणि किंमतीबद्दल (About the price) माहिती समोर आली आहेफोनमध्ये एक विशिष्ट पंच-होल डिस्प्ले (Punch-hole display) डिझाइन दिले जाऊ शकते. यामध्ये मोठी बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट डिस्प्लेसह बरेच काही दिले जाईल. iQOO Z6 Pro च्या अधिकृत फोटोवरून असे दिसून आले आहे की हँडसेटमध्ये मागे ड्युअल कॅमेरा सेटअप असेल.

iQOO Z6 Pro: भारतात अपेक्षित किंमत

कंपनीने पुष्टी केली आहे की iQOO Z6 Pro ची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असेल. कंपनी iQOO Z6 ची सुरुवातीच्या किंमतीला १५,४९९ रुपये विकत आहे. असे दिसते की ब्रँड वेगवेगळे स्मार्टफोन लॉंच करतात आणि जवळजवळ प्रत्येक किंमत बिंदू कव्हर करतात. iQOO ने अलीकडेच iQOO 9 SE Rs 33,990 आणि iQOO 9 Rs 42,990 ला लॉंच केले. Z6 Pro Amazon आणि इतर प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

iQOO Z6 Pro: भारतातील संभाव्य वैशिष्ट्ये

iQOO ने हे देखील उघड केले आहे की त्याचा नवीन फोन iQOO 9 SE प्रमाणेच चिपसेटसह येईल. तसेच, iQOO Z6 Pro मध्ये उष्णता कमी करण्यासाठी VC लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान देखील दिले जाऊ शकते. त्याच वेळी, डिव्हाइसमध्ये 66W फ्लॅशचार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप

iQOO Z6 5G 50 मेगापिक्सेलच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. यात 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा देखील आहे. समोर, सेल्फी घेण्यासाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. नवीन वर्जनध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देखील आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक आणि 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जला सपोर्ट करते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.