जिओचे धमाल प्लान, रिचार्ज केल्यानंतर विमानातही चालेल इंटरनेट, कॉल करू शकणार

तुम्ही 22 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसह Jio चा इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी पॅक वापरू शकता. यामध्ये सर्व भागीदार विमान कंपन्यांमध्ये डेटा आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. तथापि, व्हॉईस सेवा केवळ निवडक विमान कंपन्यांमध्ये उपलब्ध आहे.

जिओचे धमाल प्लान, रिचार्ज केल्यानंतर विमानातही चालेल इंटरनेट, कॉल करू शकणार
केवळ 75 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 5:45 PM

नवी दिल्ली : विमानात बसल्यानंतर आपले इंटरनेट काम करणे थांबवते आणि आपल्याला आपला फोन बंद ठेवावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही फ्लाइटमध्ये देखील वापरू शकता. या योजना मोफत आंतरराष्ट्रीय रोमिंगसह येतात आणि यामध्ये तुम्हाला डेटा, मिनट्स आणि एसएमएसची सुविधा मिळते. तुम्ही 22 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसह Jio चा इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी पॅक वापरू शकता. यामध्ये सर्व भागीदार विमान कंपन्यांमध्ये डेटा आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. तथापि, व्हॉईस सेवा केवळ निवडक विमान कंपन्यांमध्ये उपलब्ध आहे. या पॅकची सुरुवातीची किंमत 499 रुपये आहे. (Jio’s Dhamal plan, after recharging, will also be able to make calls on the internet)

499 रुपयांचे जिओ इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी पॅक

या प्लानमध्ये तुम्हाला 250MB डेटा, 100 मिनट्स आणि 100 SMS एका दिवसाच्या वैधतेसह मिळतात. यामध्ये इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही.

Jio चा 699 रुपयांचा इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी पॅक

जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला 100 आउटगोईंग मिनिटे, 500 एमबी डेटा आणि 100 एसएमएस सुविधा मिळतात. या प्लानची वैधता 1 दिवस आहे. या योजनेत देखील इनकमिंगची सुविधा उपलब्ध नाही.

एअरलाइन टू एअरलाइन बदलू शकते सुविधा

व्हॉईस आणि डेटा सुविधा एअरलाइन टू एअरलाइन बदलू शकते, म्हणून योजना घेण्यापूर्वी पॅक तपासा. ज्या एअरलाईनच्या पुढे ऑल सर्विस सुविधा लिहिले असेल त्यामध्ये तुम्ही व्हॉइस, एसएमएस आणि डेटाचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधांचा वापर केवळ उड्डाणाच्या आतच केला जाऊ शकतो. यासह, डेटा स्पीड देखील एअरलाइन टू एअरलाइनमध्ये बदलू शकते. (Jio’s Dhamal plan, after recharging, will also be able to make calls on the internet)

इतर बातम्या

पुण्याला शिथीलता द्या, तातडीने आदेश काढा, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अनिल देशमुखांसाठी आता ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात, ‘ते’ दोन पॅरेग्राफ नेमके कशाविषयी ज्यासाठी सरकार वगळण्यासाठी आग्रही?

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.