PHOTO | 108MP कॅमेरा आणि 120W चार्जिंग सपोर्टसह Mi Mix 4 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Xiaomi Mi Mix 4 स्मार्टफोन चार वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. यासोबतच त्यात नवीन तंत्रज्ञानाचा कॅमेराही देण्यात आला आहे.
Most Read Stories