शेअर बाजार तर आता हातात! या ट्रेडिंग ॲपमुळे गुंतवणूक करा बिनधास्त

Share Market | शेअर बाजारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. पाच राज्यातील निवडणुका, परदेशी गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास यामुळे जबरदस्त तेजी आहे. तुम्हाला बाजारातून कमाई करायची असेल तर भारतातील हे ट्रेडिंग ॲप गुंतवणुकीसाठी उपयोगी ठरतील. जाणून घ्या त्यांची फीचर्स आणि सुविधा...

शेअर बाजार तर आता हातात! या ट्रेडिंग ॲपमुळे गुंतवणूक करा बिनधास्त
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 11:31 AM

नवी दिल्ली | 5 डिसेंबर 2023 : प्रत्येकाला भविष्य सुरक्षित करायचे आहे. त्यासाठी कमाई आणि बचतीची सांगड घातल्या जाते. शेअर बाजारात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला पण फायदा होऊ शकतो. तुम्ही स्टॉक ट्रेडिंगविषयी ऐकलेच असेल. यामध्ये गुंतवणूकदार ऑनलाईन पैसा गुंतवणूक करतो. त्यामाध्यमातून ते कमाई करतात. अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची असते. पण त्यात कशी गुंतवणूक करायची हे त्यांना माहिती नसते. त्यांना शेअर बाजारातील घडामोडी, काही टिप्स पण हव्या असतात. भारतातील हे ट्रेडिंग ॲप गुंतवणुकीसाठी उपयोगी ठरु शकतात. या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करु शकता आणि कमाई पण करु शकता.

बेस्ट ट्रेडिंग ॲप

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनेक ट्रेडिंग ॲप आहेत. त्यातील काही ॲप तुम्हाला अनेक सोयी-सुविधा देतात. गुंतवणूक करणे त्यामुळे अगदी सोपे होते. भारतातील ही ट्रेडिंग ॲप अत्यंत लोकप्रिय आहेत. कोणती आहेत ही ॲप?

हे सुद्धा वाचा
  1. Zerodha – झिरोधा हे एक लोकप्रिय ट्रेडिंग ॲप आहे. दमदार ट्रेडिंग टुल्सच्या मदतीने या ॲपवर गुंतवणूकदारांना सहज ट्रेड खरेदी-विक्री करता येतो. हे ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर या दोघांसाटी उपयोगी ॲप आहे.
  2. Upstox – अपस्टॉक हे एक लोकप्रिय ट्रेडिंग ॲप आहे. हे ॲप सोपा इंटरफेस आणि मोबाइल-फ्रेंडली आहे. त्यामुळे अनेक युझर्स या ॲपकडे वळले आहेत. सुरुवातीला गुंतवणूक करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल.
  3. Angel One – एजंल वन हे एक ट्रेडिंग ॲप आहे. आधुनिक चार्टिंग टुल्स आणि विश्लेषणात्मक फीचर्ससाठी ते ओळखल्या जाते. ज्या ट्रेडर अथवा गुंतवणूकदाराला शेअर खरेदी-विक्रीचा चांगला अनुभव आहे. ज्यांच्यासाठी एजंल वन हे जबरदस्त ॲप म्हणता येईल.
  4. 5paisa – 5 पैसा हे युझर फ्रेंडली ॲप आहे. कमी शुल्क आणि सोपा इंटरफेस यासाठी ते ओळखल्या जाते. नवख्या गुंतवणूकदारांसाठी हे चांगले ॲप म्हणता येईल. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सोपी पद्धत देण्यात आली आहे.
  5. Groww – या ॲपचा इंटरफेस पण एकदम सोपा आहे. हे ॲप मोबाईल-फ्रेंडली अनुभवासाठी चांगले आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या ॲपमध्ये ग्राहकांना बाजारातील अपडेट, घडामोडी आणि टिप्स पण देण्यात येतात. काही ॲप ग्राहकांना गुंतवणुकीच्या टिप्स आणि सपोर्ट देतात.

विशेष सूचना – कोणत्याही ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी SEBI ची मार्गदर्शक तत्वे आणि संबंधित ॲपविषयीची माहिती जरुर घ्या. ॲपची तुलना करा. तुमच्यादृष्टीने जे ॲप योग्य असेल ते निवडा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.