Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठलीही सुविधा हवी असेल तर आताच डाऊनलोड करा ‘हा’ Mobile App, सरकारची खास योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात डिसेंबर 2015 मध्ये सुगम्य भारत अभियान सुरू केलं. या योजनेमध्ये देशातील अपंग लोकांचं जीवन सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

कुठलीही सुविधा हवी असेल तर आताच डाऊनलोड करा 'हा' Mobile App, सरकारची खास योजना
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 2:17 PM

मुंबई : देशात प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा मिळणं महत्त्वाचं आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात डिसेंबर 2015 मध्ये सुगम्य भारत अभियान सुरू केलं. या योजनेमध्ये देशातील अपंग लोकांचं जीवन सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. (modi government sugamya bharat app launch know all features and details)

या अभियनाअंतर्गत सरकारने शासकीय इमारती, रस्ते, विमानतळं, पोलीस स्टेशन, रुग्णालयं, अपंगांसाठी सोयीची साधणं करण्याचं काम सुरू केलं. यासाठीच आता सरकारने एक अॅप तयार केला आहे. ज्यामध्ये तुम्ही अपंगांच्या सुविधांशी संबंधित तक्रारी देखील करु शकता.

डाऊनलोड करा सुगम्य भारत अ‍ॅप

मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुगम्य भारत अ‍ॅप लॉन्च केलं. यासोबत एक्सेस-द फोटो डायजेस्ट पुस्तिकासुद्धा लॉन्च करण्यात आली आहे. हे अ‍ॅप मंत्रालयाच्या अपंगत्व सशक्तीकरण विभागाने (डीईपीडब्ल्यूडी) विकसित केलं आहे.

आता तुम्हीही अँड्रॉईड फोन ते Google Play Store वरून हा अॅप डाउनलोड करू शकतात. अ‍ॅपची iOS आवृत्ती 15 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सहज वापरू शकता हा अॅप

सुगम्य भारत अ‍ॅप वापरण्यासाठी खूप सोपा आहे. यासाठी नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल. नोंदणीकृत वापरकर्ते प्रवेशयोग्यतेशी संबंधित विषय घेऊ शकतात. या अ‍ॅपमध्ये मल्टी यूजर फ्रेंडली वैशिष्ट्ये आहेत. ज्यात सुलभ ड्रॉप डाऊन मेनू, सांकेतिक भाषेच्या तपशीलासह नोंदणी प्रक्रिया आणि फोटोंसह तक्रार अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

हिंदी, इंग्रजीसह 10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध

– फॉन्ट आकार, रंग कॉन्ट्रास्ट पर्याय, मजकूर टाईप करणं

– हिंदी आणि इंग्रजीमध्ये रीडर

– हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ, उडिया, कन्नड, तेलगू, गुजराती, पंजाबी आणि मल्याळम या 10 प्रादेशिक भाषांमध्ये आहे. (modi government sugamya bharat app launch know all features and details)

संबंधित बातम्या – 

Reliance Jiophone New Offer : जिओच्या तीन धमाकेदार ऑफर, 1,999 रुपयांमध्ये फोन आणि बरंच काही वर्षभरासाठी FREE

2 वर्षांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, 1999 रुपयांचा JioPhone कुठून खरेदी करणार?

तब्बल 16GB रॅमसह Lenovo नवा स्मार्टफोन लाँच करणार, गेमर्सना दमदार फीचर्स मिळणार

(modi government sugamya bharat app launch know all features and details)

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....