नवीन वर्षांत या स्मार्टफोनमध्ये चालणार नाही WhatsApp, तुमच्याकडे तर नाही ना तो फोन?

WhatsApp Stop Working: व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन बदल करत आहे. वेळोवेळी नवनवीन अपडेट देत आहे. यूजर्स सेफ्टी आणि सिक्योरिटी अपडेट देत असते. जेव्हा हे नवीन अपडेट येतात, ते नवीन मॉडेल असणाऱ्या स्मार्टफोनमध्येच चालतात.

नवीन वर्षांत या स्मार्टफोनमध्ये चालणार नाही WhatsApp, तुमच्याकडे तर नाही ना तो फोन?
WhatsApp
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 7:56 PM

WhatsApp not work on these Phones: नवीन वर्षात अनेक बदलही होणार आहे. अनेक नवीन नियम येणार आहेत. परंतु काही स्मार्टफोन वापरणाऱ्या युजरसाठी नवीन वर्ष चांगले असणार नाही. 1 जानेवारी 2025 पासून काही स्मार्टफोन मॉडेल्स व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट मिळणे बंद होणार आहे. मेटाने इंस्टेंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्मने सपोर्टेडने अँड्रॉयड फोनमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे जुन्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीत.

1 जानेवारी 2025 पासून सॅमसंग, सोनी आणि मोटोरोला यासारख्या ब्रँड्सकडून जुन्या अँड्रॉयड फोन आणि टॅबलेटला असणारा व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट मिळणार नाही. यामुळे जगातील सर्वात मोठे इंस्टेंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट का बंद करत आहे? हा एक प्रश्न आहे.

का काम नाही करणार व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन बदल करत आहे. वेळोवेळी नवनवीन अपडेट देत आहे. यूजर्स सेफ्टी आणि सिक्योरिटी अपडेट देत असते. जेव्हा हे नवीन अपडेट येतात, ते नवीन मॉडेल असणाऱ्या स्मार्टफोनमध्येच चालतात. जुने स्मार्टफोन त्या अपडेटला सपोर्ट करत नाही. त्यामुळे त्या फोनमध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

हे सुद्धा वाचा

आता कोणत्या फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टपेजवर दिलेल्या माहितीनुसार, ज्या अँड्रॉयड फोनमध्ये Android 4.0 (KitKat) किंवा त्यापेक्षा जास्त जुने व्हर्जन आहेत, त्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपचा हा नवीन नियम स्मार्टफोन आणि टॅबलेट दोघांवर हा नियम लागू असणार आहे. त्यामुळे जुन्या डिझाईन व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

1 जानेवारीपासून ज्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार त्यात Samsung Galaxy S3, Motorola Moto G, HTC One X, आणि Sony Xperia Z हे प्रसिद्ध मॉडेल आहेत. तसेच Samsung Galaxy Note 2, Samsung Galaxy S4 Mini, Motorola Razr HD, आणि Moto E 2014 व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. तुमच्याकडे हा फोन असेल आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप हवाच असेल तर नवीन फोन विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नवीन फोन घेतानाही तो फोन Android KitKat ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणारा असायला हवा.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.