WhatsApp Notification : तुम्ही व्हॉट्सॲप वापरता? वेळीच सावध व्हा, ‘त्या’ नोटिफिकेशनवर क्लिक करू नका…

व्हॉट्सअॅपच्या फेक नोटिफिकेशनपासून सावधान

WhatsApp Notification :  तुम्ही व्हॉट्सॲप वापरता? वेळीच सावध व्हा, 'त्या' नोटिफिकेशनवर क्लिक करू नका...
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 10:48 AM

नवी मुंबई : व्हॉट्सअॅपला वारंवार आपल्याला काही नोटिफिकेशन्स (WhatsApp Notification)  येत असतात. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा. कारण ते नोटिफिकेशन बनावट असू शकते आणि त्याद्वारे दुसऱ्याच कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड होऊ शकते. इतकंच नाही तर यातून फसवणूकही होऊ शकते. व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट हुबेहूब यांनी ट्विटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. आमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन देण्यात येत नाहीये. त्यामुळे कोणतंही नवीन व्हर्जन सध्या व्हॉट्सअॅप युझर्सने वापरू नये. अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असं विल कॅथकार्ट यांनी म्हटलं आहे. शिवाय सतर्क राहा. असे काही नोटिफिकेशन आल्यास तात्काळ तक्रार करा, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे वेळीच सावध (Be Careful) व्हा…

नोटिफिकेशनपासून सावधान!

व्हॉट्सअॅपला वारंवार आपल्याला काही नोटि फिकेशन्स येत असतात. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा. कारण ते नोटिफिकेशन बनावट असू शकते आणि त्याद्वारे दुसऱ्याच कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड होऊ शकते. इतकंच नाही तर यातून फसवणूकही होऊ शकते.

व्हॉट्सअॅपकडून इशारा

व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट हुबेहूब यांनी ट्विटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. आमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन देण्यात येत नाहीये. त्यामुळे कोणतंही नवीन व्हर्जन सध्या व्हॉट्सअॅप युझर्सने वापरू नये. अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असं विल कॅथकार्ट यांनी म्हटलं आहे. शिवाय सतर्क राहा. असे काही नोटिफिकेशन आल्यास तात्काळ तक्रार करा, असंही त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

जगभरात व्हॉट्सअॅपचे अब्जावधी वापरकर्ते आहेत. त्यांची फसवणूक करण्यासाठी काही टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. ते काही नोटिफिकेशन पाठवतात आणि दुसरं अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतात. व्हॉट्सअॅपचे हे फेक अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण काही मेसेज पाठवून नोटिफिकेशन पाठवून अपडेट्सची लिंक तुम्हाला दिली जाते. त्याद्वारे सहज फसवणूक केली जातेय.

काय काळजी घ्यावी?

आपले व्हॉट्सअॅप अॅप अपडेट करायचे असेल तर केवळ व्हॉट्सअॅपची अधिकृत वेबसाइट किंवा प्ले स्टोअरवरुनच ते करावे. इतर कोणत्याही वेबसाइटचा यासाठी आधार घेऊ नये. अश्या नोटिफिकेशनपासून सावध राहावं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.