Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

whatsApp मध्ये नवीन भन्नाट फिचर आले, आता पेटीएम आणि गुगल पे सारखे पेमेंट करता येणार

व्हॉट्सअपवर आता नवीन युपीआय फिचर समाविष्ट झाल्याने ऑनलाईन पेमेंट करणे सोपे होणार आहे. नव्या फिचरमुळे पेमेंटसाठी अधिक पर्याय जोडण्याची सुविधा मिळणार आहे. ऑनलाईन खरेदी करणे चॅटींग करण्याइतकं सोपं होणार आहे.

whatsApp मध्ये नवीन भन्नाट फिचर आले, आता पेटीएम आणि गुगल पे सारखे पेमेंट करता येणार
whatsapp Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : इस्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सअप अलिकडेच एक नवीन अपडेट आले आहे. त्यामुळे नव्या फिचरमुळे पेमेंटसाठी अधिक पर्याय जोडण्याची सुविधा मिळणार आहे. युजर्सना युपीआय ॲप, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि नेट बॅंकींगचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. टेक एक्सपर्टच्या मते व्हॉट्सअपच्या नवीन अपडेट मुळे युजर्सना व्हॉट्सअपद्वारे खरेदी करण्यास मदत मिळणार आहे. व्हॉट्सअपने या संदर्भात एक ब्लॉग पोस्टवर माहिती दिली आहे. चला पाहूयात व्हॉट्सअपच्या या नव्या फिचर्सबद्दल काय आहेत त्याची वैशिष्ट्ये …

व्हॉट्सअपच्यावतीने ब्लॉगमध्ये म्हटले आहे की या व्हॉट्सअप फिचरमुळे तुम्हाला चॅटींग करता करता आता ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. आजपासून भारतातील लोक आपल्या व्हॉट्सअपमधून युपीआय ॲपमधून डेबिट आणि क्रेडीट कार्ड सारख्या आवड्या मार्गाने पेमेंट करु शकणार आहात. आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही संदेश पाठवता तसे पैसे पाठवता येणार आहे. युपीए ॲप्समध्ये आता गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे विविध पर्याय मिळत आहेत. आधी युजर व्हॉट्सअपवर या ॲप्सच्या माध्यमातून यापूर्वी, युजर व्हॉट्सएपवर या ॲप्सद्वारे पेमेंट करू शकत होते, परंतु व्हॉट्सॲपच्या बाहेर रीडायरेक्ट केल्यानंतरच ही सुविधा वापरता येत होती. परंतु आता तसे करण्याची आवश्यकता नाही.

पेमेंटसाठी अधिक पर्याय

व्हॉट्सअपने जारी केलेल्या माहितीनूसार भारतात व्हॉट्सअपचे 500 मिलियन युजर्स आहेत. परंतू व्हॉट्सअप पे चा वापर करणारे केवळ 100 मिलियन युजर आहेत. आता व्हॉट्सअपने या नवीन फिचर समाविष्ट केले आहे. आतापर्यंत व्हॉट्सअपच्या ॲण्ड टू ॲण्ड शॉपिंग जियो मार्ट आणि चेन्नई आणि बंगळुरु मेट्रो सिस्टममध्ये उपलब्ध होती. असे व्हॉट्सअपच्या नव्या फिचरमुळे पेमेंटसाठी अधिक पर्याय जोडण्याची सुविधा मिळणार आहे.

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.