Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pager : पेजरचा इतिहास आणि अंत, सर्वात आधी कोणी वापरला होता पेजर?

Pager History : लेबनॉन आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या पेजर स्फोटानंतर जगभरात पेजरची चर्चा आहे. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना या पेजरचा वापर करत होती. इस्रायलने आपल्या सैनिकांचे पेजर हॅक करुन त्यात स्फोट घडवून आणल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. या स्फोटात 12 लोक ठार झाले आहेत तर सुमारे 3,000 लोकं जखमी झालेत.

Pager : पेजरचा इतिहास आणि अंत, सर्वात आधी कोणी वापरला होता पेजर?
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 5:18 PM

लेबनॉन आणि सीरियामध्ये झालेल्या सीरियल पेजर स्फोटांमुळे हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. सीरियामध्ये देखील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पेजर स्फोटात जखमी झालेल्या अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट इस्रायलने घडवून आणला असा आरोप होत आहे. लेबनीज संघटना हिजबुल्लाहने यावरुन इस्रायला इशारा देखील दिला आहे. पेजर स्फोट झाल्यापासून पेजर हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण याबद्दल चर्चा करत आहे. कदाचित भारतातील लोकांना पेजर्सची जास्त माहिती नसेल. हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमध्ये...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा